हातावरील हस्त रेखा शास्त्र
लाईफस्टाईल

ज्यांच्या हातावर X हे निशान असेल. तर याचा अर्थ काय असतो. माहिती जाणून घेऊ.

भारतीय संस्कृती मध्ये विविध शास्त्र आहेत. प्रत्येक शस्त्राची एक वेगळी ओळख आहे. त्यापैकी एक हस्तरेखा शस्त्र आहे. बरेच जण हातावरील रेषा पाहून त्यांच्या भविष्याबद्दल किंवा भूतकाळाबद्दल माहिती देत असतात. काहीजण हातावरील रेषांच्या आकारवरून त्या व्यक्तीच्या जीवनात आर्थिक प्रगती कशी आहे. त्याच बरोबर त्या व्यक्तीचे जीवन मान कसे असेल याबद्दल माहिती देत असतात किंवा सांगत असतात.

आपल्या हातावर रेषांपासुन काही चिन्हे तयार होत असतात. या विविध चिन्हांचा एक विशिष्ट्य अर्थ होत असतो. त्यापैकी एक X प्रकारचे सांकेतिक चिन्ह जर आपल्या तळ हातावर असेल तर त्याचा अर्थ काय होतो या बदल आपण माहिती जाणून घेऊ. जर असे चिन्ह आपल्या डाव्या किंवा उजव्या तळ हातावर असेल किंवा दोन्ही हातावर असेल तर, हे चिन्ह आपल्या शुभ संकेत देत असतात.

जर का आपल्या हातावर X असे चिन्ह असेल तर आपण खुप लकी आहात. ज्या व्यक्तीच्या उजव्या किंवा डाव्या हातावर आहे चिन्ह असेल तर ते व्यक्ती लीडर बाण्याची त्यांच्यात गुण असतात. प्रत्येक कामात त्याना यश प्राप्त होते. कोणतेही काम असतो ते सहज रित्या आणि कमी वेळेत पूर्ण करतात. ज्यांच्या हातावर X चिन्ह असते अशा व्यक्ती खुप लकर प्रसिद्धी मिळवतात. आणि या व्यक्ती लोकांच्या स्मरणात जास्त काळ रहातात.

यश यांच्या पायाशी लोळत असते. त्याना यस्वी होण्यासाठी जास्त कष्ट करावे लागत नाही. पण एका सर्वे नुसार फक्त तीन टक्के लोक आज या जगात आहेत. ज्यांच्या हातावर X असे चिन्ह आहे. अशे लोक कोणत्याही क्षेत्रात काम केले तरी त्यांच्या हातात यश आल्या शिवाय रहाणार नाही. याची काही उदाहरण द्याचे झाले तर शिकंदर त्याचा दोन्ही हातावर X असे चिन्ह होते. त्यानी केलेल्या कार्य बदल आज सुद्धा त्याचे नाव घेतात.

तर दुसरे यशस्वी व्यक्ती म्हणजे अब्राहम लिंकन. तुम्हला अब्राहम लिंकन बदल जास्त सगण्याची गरज नसेल त्यांनी केलेल्या कार्या बदल आज सुद्धा संपूर्ण जग त्यांचे नाव आवर्जून घेतले जाते. हे लोक असे काही कार्य करतात. त्याची दखल सर्वाना घ्यावीशी वाटत जाते. यांच्या हातून घडणाऱ्या गोष्टी समाजात चैत्यन्य निर्माण करतात शिवाय समाज बदलण्याची ताकत त्यांच्यात असते.

हस्त रेखा शास्त्र हे खुप मोठे शास्त्र आहे. हस्तरेखा शास्त्रत विविध चिन्हाचे विविध संकेत असतात. यामुळे आपल्या हातावर असेल चिन्ह हे कोणत्या प्रकारचे संकेत देत आहेत याची माहिती नक्की घ्या. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट