लाईफस्टाईल

आपल्या घरी आपले मूल म्हणून कोणी जन्म घेतला? हे नक्की वाचा.

आपण पूर्व जन्मात जे कार्य केले आहे. यावरूनच आपल्याला या जन्मात नाते सबधं मिळतात. कारण आपल्याला यांच्या कडून काहीतरी मिळणार असते किंवा आपल्याला त्यांना काहीतरी द्याचे असते. आपण सर्व जण नेहमी बोलत असतो मागच्या जन्मात काहीतरी पुण्य केले म्हणूनच या जन्मी माझे चागले झाले किंवा असे सुद्धा बोलत असतो मागच्या जन्मी काही तरी पाप केले म्हणून माझ्या सोबत वाईट झाले.

असे मान्यता येते कि आपल्या घरात जन्म घेणारी व्यक्ती हि आपल्या घरातील पूर्वजच येत असतात. ज्याला आपल्या शास्त्रात काही प्रकारे सांगितले गेले आहे. पहिला आहे ऋणानुबंध, असे मान्यता येते कि मागील जन्मी आपण कोणाचे ऋण घेतले असेल किंवा त्याचे धन आपण काही करणास्तव नष्ट केले असेल तर तो व्यक्ती आपल्या घरी जन्म घेतो आणि आपल्या घरातील संपत्ती त्याच्या कामा साठी पूर्ण पणे जाते. जो पर्यंत मागील जन्माचा हिशोब पूण होत नाही तोपर्यंत असेच चालते.

दसरे म्हणजे पूर्व शस्त्रू. मागील जन्मी आपले कोणासोबत पट नसेल तसेच एखाद्या सोबत वादविवाद नेहमी होत असेल तर तो व्यक्ती आपला बदल घेण्यासठी या जन्मी आपल्या घरी जन्म घेतो. अशी मुले मोठी झाल्यावर आपल्या घरातील व्यक्ती सोबत भांडणे करणे सतत मोठ्या लोकांना त्रास देणे या सारखे कामे करत असतात.

तिसरा म्हणजे उदासीन पुत्र. अशी मुले आई वडिलांचा सांभाळ करत नाही. अशी मुले घरापुसन दूर रहातात. घरातील इतर व्यक्तीना सुद्धा कोणत्याच प्रकारची मदत म्हणून काहीच काम करत नाही. तसेच आई विडलांना सुद्धा कोणत्याच प्रकारे मदत करत नाही. काही मुले हि लग्न झले कि आपल्या घरापासून दूर रहाणे यावरच ठाम रहातात. म्हणजेच घरातील कोणत्याच कामात लक्ष घालणे नको.

चौथा म्हणजे सेवक पुत्र. आपण जर मागील जन्मी कोणची सेवा केली असेल तर त्याचे फळ या जन्मी मिळते असा पुत्र आपल्या घरी जन्माला येतो जो आपली सेवा करत असतो. असे म्हंटले जाते मागच्या वर्षी आपण ज्याची सेवा केली आहे, तोच व्यक्ती आपले ऋण फेडण्यासाठी आपल्या घरी जन्म घेऊन येतो.

हे पण वाचा :-  सकाळी हे चिमूटभर खा, ६५ व्या वर्षी २५ चा जोश येईल.

नेहमीच असे सुद्धा बोले जाते कि आपल्या कर्माचे फळ आपल्याला कधीना कधी फेडायचे असते. ते मग या जन्मी किंवा पुढच्या जन्मी. त्यामुळे चागले काम नेहमी करत जावे दुसऱ्यांना दुःख देत राहूनये. जितके शक्य असेल तितके चागले करण्याचा प्रयत्न करावे. आपल्या हातून कोणासाठी चागल्या गोष्टी करता येत नसतील तर कमीत कमी त्या व्यक्तीचे वाईट तरी चिन्तन करुनये.

जी मुले मुली आपल्या आई वडिलांची सेवा करतात त्यांची सीवा त्याची मुले करतात. या सर्व गोष्टी फक्त मनुष्या वरच लागू पडतात असे नाही. मनुष्य आणि प्राणी यांच्यावर सुद्धा या गोष्टी लागू पडतात. कारण जर का आपण प्राण्याचा वापर फक्त स्वार्था साठी केला असेल तर ते सुद्धा नंतरच्या जन्मात आपल्या घरी जन्म घेऊन बदला घेतात.

जर का आपण एका मुक्या प्राण्याला विणकर त्रास देत राहिले तर तो प्राणी दसऱ्या जन्मी आपल्या घरी येऊन आपल्या त्रास देण्यास सुरवात करेल. तसेच जर एक आपण एखाद्या प्राण्याची निस्वार्थ पणे सेवा केली तर आपल्या सेवक मुलाच्या रूपाने जन्म घेऊन आपली सेवा करेल, जर का पण स्वार्थ ठेऊन एखाद्या प्राण्याची सेवा केली तर तो ऋणानुबंध च्या स्वरूपात आपल्या घरी जन्म घेऊन, जो काही पैसा आपण कमावला आहे तो पूर्ण पणे संपवून टाकले.

काही वास्तविक गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण ज्या वेळेस जन्म घेऊन येतो त्या वेळेस आपण काय घेऊन येतो. आणि आपण जाताना काय सोबत घेऊन जाणार आहोत. आतापर्यन्त निघून गेलेल्या लोकांनी सोबत काय घेऊन गेले आहेत. ज्या गोष्टीत साठी आपण नेहमी कष्ट केले त्या सर्व घी आपल्या मृत्यू नंतर इथेच सोडून जायचे आहे.

बरेच जण नेहमी विचार करतात आपली कमाई हि आपल्या मुलांसाठी आहे. पण जर का आपण त्यांना योग्य शिकवण दिले, चागले मार्ग दर्शन दिले तर ते स्वतः आपल्या पायावर उभे राहून काम करतील आणि पुढे जातील. याच उलट आपण आपल्या मुलांना योग्य शिक्षण दिले नाही. तसेच त्यांना योग्य मार्ग दर्शन दिले नाही, तर आपण त्यांच्या साठी कितीही पैसे कमवून ठेवा तो कमीच पडणार आहे.

हे पण वाचा :-  हे ५ संकेत सांगतात कि तुम्ही लवकरच धनवान बनणार आहात.

आपल्या सोबत ज्या गोष्टी जात असतात त्या म्हणजे आपली चागली कर्मे, आपली चागले वर्तन, आपली चागले विचार, आपण इतरांना केलेली मदत या सर्व गोही आपल्या सोबत असतात. बाकी आपल्या सोबत काहीच येत नाही. त्यामुळे जितक्या चागल्या गोष्टीत आपल्या कडून होऊ शकतील तितक्या चागल्या गोष्टी करत जा.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.