लाईफस्टाईल

गाईला भाकरी का खाऊ घालतात, काय आहे महत्व व त्याचे फायदे.

मित्रांनो तुमच्या घराच्या आजूबाजूला जवळपास गाई असेल तर आजपासून पुण्याचे काम जरूर करा आपल्या जेवणातील आहारातील चपाती गॊमातेला नक्की चारा, मित्रांनो गाईला हिंदू धर्मात मातेचे स्थान आहे. गाईत ३३ कोठी देवीदेवता वास करतात असे हिंदू धर्मशास्त्र मानते तसे तर आपल्या हिंदू धर्मात पशुपक्ष्यांना अन्न खाऊ घालणे हि पुण्य प्राप्तीचे लक्षण मानले जाते.

आणि गोमातेत तर ३३ कोठी देवीदेवता वास करतात, म्हणून गाईला तुम्ही जेव्हा एखादी भाकरी एखादी चपाती चारतात तेव्हा तुम्ही जणू ३३ कोठी देवीदेवता ह्यांना नैवैद्य दाखवत असतात. आणि असा हा नैवद्य दाखवल्यामुळे देवीदेवतेची कृपा तुमच्यावर होत असते.

मित्रांनो गाईचे महत्व खूप मोठे आहे, मित्रांनो गाईची आपण दररोज पूजा करायला हवी आणि हे मात्र आपल्याला शक्य नाही म्हणून आपण केवळ एक चपाती किंवा एक भाकरी दररोज जरी तिला चारली तरी ती खूप आहे, मित्रांनो शक्य असेल तर तुम्ही गाई पाळण्याचा प्रयत्न तुम्ही करा देशी गाई तुम्ही जर पाळल्या तर अनेक पिड्यांचे कल्याण होते असे शास्त्र मानते.

देशी गाईचे पालन केल्याने पुण्याची प्राप्ती होते तसेच संसारातील सर्व सुखाची देखील आपल्यला प्राप्ती होते. मित्रांनो भाकरी सोबत आपण गूळ देखील गाईला चारू शकतात, केल्याने आणखी जास्त पुण्य प्राप्ती होते मात्र हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवा कि भाकरीत गूळ घालून ती चरताना गोमाता खाली बसलेल्या अवस्थेत हवी.

नाहीतर उभ्या अवस्थेत तिला हे चारू नये ती खाली बसलेली असावी ह्याची दक्षता घ्यावी. अजून एक गोष्ट, तुम्ही गुरुवारच्या दिवशी भाकरी किंवा चपाती बनवत असताना त्यात आपण एक चिमूटभर हळद आपण त्यात टाकून चपाती किंवा भाकरी बनवा बनवलेली भाकरी आपण गाईला खाऊ घालावी.

असे केल्याने अनेक फायदे होतात सर्व आर्थिक संकटे दूर होतात. मित्रांनो गाईला भाकरी चरताना बरेच जण जेवण करतात मग उरलेली भाकरी तिला चारली जाते, हे असे करणे हे गोमातेचा अपमान आहे. आपण जेवण करण्यापूर्वी पहिला घास पहिली भाकरी हि गोमातेस खाऊ घालावी आपण देवांना पहिला घास आपण अर्पण करायचा असतो मग आपण जेवण करायचे असते.

तर मित्रांनो हा एक साधा उपाय तुम्ही करा, ३३ कोठी देवीदेवतांची आशीर्वाद तुमच्या व तुमच्या येणाऱ्या भावी पिढ्यांना येतील. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट