Why not have patriarchy
धार्मिक

पितृदोष आहे का नाही हे समजण्यासाठी हि पाच लक्षणे.

काही दिवसा पासून पितृ पक्ष सुरु आहे. म्हणजेच पक्षपंधरवाडा असे सुद्धा आपण म्हणतो. या दिवसात आपण श्राध्द घालत असतो. जे आपले पितृ आहेत. त्यांचा आशीर्वाद मिळावा या साठी आपण श्राध्द करत असतो. पितृ म्हणजे जे आपले लोक आपल्या सोडून गेलेले (मृत्यू) आहेत ते. जर का आपले पितृ आपल्यावर नाराज असतील तर आपल्याला पितृदोष निर्माण होतो. आणि जर आपल्याला पितृदोष असेल तर आल्याला बऱ्याच अडचणीला समोर जावे लागते.

जर का आपल्या हातातून नकळत अशा काही गोष्टी घडतात त्यामुळे आपल्याला पितृदोष निर्माण होतो. यामुळे सोपे आणि साधे काम सुद्धा करताना अडचणी निर्माण हातात. कोणतीही कामे असो पूर्ण लवकर होत नाही काही वेळेस एखादे काम होता होता तसेच राहून जाते. अशी काही लक्षणे आहेत जी आपण पहाणार आहोत ज्या मुळे आपल्याला पितृदोष आहे का नाही. हे थोडेफार समजण्यास मदत होईल.

आपल्याला पितृ रंगवतात त्यावेळेस आपल्या घरात बऱ्याच अडचणी येत असतात. घरातील लोक सारखे आजारी पडत असतात; जेवण करताना वाद विवाद होतात, घरातील एखादा व्यक्ती जेवण न करताच निघून जातो. एखादी व्यक्तीचे मानसिक संतुलन बिघडू शकते. मुलात आणि आई वडिलांचे सतत वादविवाद होता राहतात किंवा एकमेकांचे ऐकत नाही.

एखादया घरात लोक वारंवार आजारी पडतात. मानसिक गोष्टीचा विचार केल्यास शरीरी आणि मन नेहमी अस्वस्थ होत जाते. सारखी कशाची तरी भीती वाटत जाते. रात्री झोप लागत नाही. रात्री वाईट सोपने पडतात. पती पत्नीचे सारखे भांडणे होत. घरात एखादे कार्य सुरू होण्याआधी त्यात सारख्या अडचणी येत असतील. वारसा हक्का साठी भांडणे होणे. या सारखी लक्षणे आपल्याला पितृदोष असल्याची जाणवतात.

पितृ पासून आपल्याला होत असलेला त्रास कमी कास होईल किंवा पितृदोष कमी कसा करता येईल या बदल आपण जाणून घेऊ. पितृ आपल्यावर संतूष्ट असतील तर आयुष्य मध्ये संसार सुख, आरोग्य, आर्थिक, बल, आणि सन्मान या सारख्या गोष्टीची कमतरता कधी जमवत नाही. कारण कुळाचे नित्य निरीक्षक आणि भौतिक तुलाच रक्ष हे पितृ आहे. यामळे जर पितृ आपल्यालवर प्रसन्न असतील तर आपल्याला असंख्य सुखाचा लाभ होत जातो.

आपण आपल्या पितृ कसे प्रसन्न करता येईल, या साठी काही छोटेशे उपाय आपण या ठकाणी पाहूत. या आधीच्या विविध लेखात आपण महती जाणून घेतली आहे. रोज एक पहिली पोळी तरी गाईला खाऊ घालत चला, रोज भोजन करण्याआधी आपण आपण एक घास तरी कावळा, कुत्रा किंवा गया याना खाऊ घालत चला. अन्न दान करत चला, पशु पक्षी या सुद्धा अन्न देत जा. या सारख्या छोट्याशा उपाय मळे सुद्धा आपला लाभ होऊ शकतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट