प्रत्येक व्यक्ती पैसा कमवण्यासाठी खुप कष्ट करत असतो . पैसा कमवल्यानंतर तो टिवण्यासाठी त्या पेक्षा जास्त कष्ट आपल्याला कराव्या लागतात. कारण पैसा जर आपण सेव करून ठेवला नाही तर त्याचे खुप मोठे वाईट परिणाम आपल्याला मोजावे लागतात. आज या युगात पैसा असेल तर तर सर्व गोष्टी शक्य होतात. जसे कि शिक्षण घेणे, वैद्यकीय सेवा आपल्या चागल्या प्रकारे मिळू शकते. कार, घर घेण्यासठी आपल्याला मदत होऊ शकते.
बऱ्याच वेळेस असे दिसून आले आहे कि काही व्यक्ती कितीही पैसा कमवतात तरी सुद्धा त्याना तो पैसा कमी पडत असतो. थोडक्यात असे दिसून येत कि पैसा किती हि आपण कमवला तरी तो टिकत नाही. छोट्या मोठ्या गोष्टीत तो सारखा खर्च होत जातो. पैसा खर्च होण्याची तीन महत्वाची तीन करणे आर्य चाणक्य यांनी सागितली आहे.
आपण सर्व जण खुप आधीपासून असे ऐकत आलो आहोत कि चाणक्य नीती खुप चंगली आहे, तसेच त्यानी आपल्या घरात लक्ष्मी घरात न टिकण्याची काही कारणे सांगितली आहेत. जर त्या वाईट गोष्टी सोडल्या तर आपल्या जीवनात त्याचा खुप मोठा फायदा होतो. अशा कोणत्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या जीवनात आणल्या पाहिजेत ते पाहू.
पहिली गोष्ट अशी आहे. ज्या घरात मूर्ख लोकांचा सन्मान ज्या घरात होतो त्या घरात लक्ष्मी टिकत नाही. या ठकाणी मूर्ख लोकं म्हणजे जे दुसऱ्या लोकांना खोटी स्वप्ने दाखून त्याना दिशा भूल करणारे. अशा लोकांच्या संपर्कात राहिल्याने विनाकारण पैसा खर्च होत जातो. त्या पेक्षा हुशार आणि अभ्यासू लोकांच्या मध्ये राहून त्यांच्या कडून महत्वाच्या काही गोष्टी शिकून जे लोक पुढे जातात त्यांच्या घरात लक्ष्मी नेहमी टिकून राहते.
दुसरी गोष्ट ज्या घरात अन्नाची नासाडी होते त्या घरात लक्ष्मी रहात नाही. चाणक्य यानी त्या काळात धन धन्य सांगितले होते आताच्या काळात पैसा संपत्ती होय. जे लोक आलेल्या पैसा सेव करून ठेवत नाही. तो व्यक्ती पैसा उधळणे यावर लक्ष असते. उद्याचा विचार नंतर करू, आज मज्या करू असे बोलत असतो. त्या व्यक्ती वर एखादे संकट आले तर जसे कि कोणी आजारी पडेल, नौकरी मधून कमी केले, धंदा कमी झाला अशा वेळेस अशा लोकांकडे काही गुंतवणूक किंवा सेविंग नसते. असे लोक कर्ज काढणे, लोकांडून पैसा मागतात. अशा लोकांकडे पैसा कधीच टिकत नाही. जे लोकं उद्याचा विचार करून पैसा सेविंग करतात चागल्या ठिकाणी गुंतवणूक करतात. त्या लोकांचे भविष्यात चागले होते.
तिसरी गोष्ट ज्या घरात नवरा बायको आनंदाने असतात त्या ठकाणी लक्ष्मी चा वास जास्त काळ असतो. आणि ज्या घर नवरा बायको यांचे सतत भडणे होत असतात. घरात नेहमी शान्ता भांग होण्यासाठी ची अनेक करणे असतात. अशा ठीकणी सुद्धा लक्ष्मी जस्त काळ रहात नाही.




