Women should observe these things
वास्तू शास्त्र

महिलांनी स्वयंपाक करताना या गोष्टीचे नक्की करावे पालन.

स्वयंपाक घर हे आपल्या घरातील सर्वात जास्त प्रकारची ऊर्जा देणारे घर आहे. या स्वयंपाक घरात आपण जे अन्न तयार करतो तेच अन्न आपण सेवन करून आपल्या शरीराला ऊर्जा मिळते. कोणतेही काम करण्याची आपल्या ऊर्जा प्राप्त होते. जर का हि ऊर्जा आपल्या जास्त चागल्या प्रकारे मिळाली तर याचे लाभ आपल्या अजून जास्त मिळते.

तसेच आपल्या एक म्हण माहित असेल ” जैसा खाओगे अन्न वैसा होगा मन” त्यामुळे आपण जे भोजन करतो ते नेहमी स्वस्तिक असावे. एक गोष्ट तुम्हला जाणवत असेल आपण घरी केलेली भाकरी आणि चटणी सुद्धा आपल्या खुप चंगली वाटते, बाहेरचा विकत घेतलेल्या पदार्थ पेक्षा. घरी केलेले अन्ना मध्ये प्रेम असते आणि विकत घेतलेल्या अन्ना मध्ये व्यवहार असतो. म्हणून विकत घेतलेल्या अन्ना मध्ये चव असली तरी मन भरत नाही.

प्रत्येक वक्ती हा कष्ट करत असतो आणि पैसे कमवतो तो फक्त आपले पोट भरण्यासाठी. आपले पोट भरण्यासाठी जे अन्न तयार करण्याची जी जागा असते ती म्हणजे स्वयंपाक घर. आपल्या घरातील महिलांचा जास्त वेळ हा स्वयंपाक घरात जात असतो. बऱ्याच शास्त्रा नुसार स्वयंपाक घर हे आपले एक मंदिर आहे. करणं या ठिकाणी देवी अन्नपूर्णा वास करते. तसेच ज्या घरात स्वयंपाक घर स्वच्छ असते त्या घरात देवी देवतांचा वास असतो.

आपण स्वयंपाक घराला मंदिर समजत असतो त्यामुळे हे मंदिर नेहमी स्वच्छ आणि त्याची योग्य ती काळजी घ्याल हवी. ज्या ठिकाणी अन्नपूर्णा वास असतो त्या घरात कधीच अन्नधन्याची कमतरता जाणवत नाही. काही वेळेस आपल्या घरातील महिलांच्या हातून काही चुका होत असतात त्यामुळे आपल्या वर देवी देवता नाराज होतात.

काही चुकीच्या सवयी काही महिलाना असतात जसे कि सकाळी अंघोळ न करता स्वयंपाक घरात जाऊन स्वयंपाक करणे. तसेच काही महिला स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरत असतात. आपल्या पायाला भेगा किंवा थंडी वजूनये म्हणून चप्पल घालतात. पण स्वयंपाक घरात अन्न देवता असते अशा ठिकाणी चप्पल घालून जाणे योग्य आणि अन्न शिजवणे सुद्धा योग्य नाही.

बऱ्याच महिला अन्न शिजवताना भाडणे किंवा दुसया सोबत वाद विवाद करत असतात. कधी पण आपण स्वयंपाक करतो त्या वेळेस आनंदी असणे गरजेचे असते. तसेच आपले विचार सुद्धा चागले असले पाहिजे. नहितर अन्न जरी चवदार झाले असले तरी त्यात आनंदाचा भाव नसतो. आणि आपण जे खातो तोच आपण विचार करत असतो. त्यामुळे कधीपण चागल्या मनाने अन्न तयार करावे.

घरात तयार केलेले अन्न आधी देवाला दाखवावे कारण देवाला दखवलेले अन्न हे देवाचा प्रसाद होतो. देवाचा प्रसाद हा आपले मन आणि शरीर सुद्धा करते. त्याच बरोबर किचन मध्ये सर्वात महत्वाचा पदार्थ म्हणजे दूध वस्तू शास्त्रा नुसार दूध कधीही उघडे ठेऊनये. त्याच बरोबर स्वयंपाक घरात खरकटे आणि उष्टे भाडे ठेऊनये. तसेच स्वयंपाक करताना आपले तोड उत्तरे कडे असावे.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट