Trupti Desai and Meera Jagannath
मनोरंजन

महिलांसाठी न्याय मिळवून देणाऱ्या तृप्ती देसाई आता महिलांशीच भांडताना दिसत आहे. मीरा आणि तृप्ती देसाई चे झाले भाडणं.

बिग बॉस ३ मराठी जोरात सुरु झाले आहे. सर्व प्रतिस्पर्धी आपले काम पूर्ण करण्याचे पर्यंत करत आहेत. बिग बॉस ३ मध्ये ठरून दिलेले काम पूर्ण करण्याच्या स्पर्धेत एकमेकांशी वाद विवाद होत आहेत. एकमेका सोबत भाडणे होत आहे. या सर्व प्रकारा मुळे हा बिग बॉस ३ शो सर्वांच्या पसंतीस येत आहे. आधीच्या बिग बॉस प्रमाणे या सीजन ने सुद्धा सुपर फास्ट स्पीड घेतली आहे.

या स्पर्धेत विविध विचारांचे आणि विविध क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहेत. यामुळे यात अजूनच रंगत अली आहे. पहिल्या दिवसा पासून या बिगबॉस ची चर्चा सुरु होती ती म्हणजे कीर्तनकार शिवली पाटील यांनी घेतलेल्या भागा मुळे. सर्वच क्षेत्रातून त्यांच्यावर टिक होत होती. सध्या त्या आजारी असल्यामुळे या स्पर्धेतून बाहेर गेल्या असल्या तरी या शोची कोणतीही लोकप्रीयता कमी झाली नाही.

या मालिकेची टीआरपी चागलीच वरती गेली आहे. अजून बरेच दिवस बाकी आहेत त्यामुळे प्रेक्षकांना यातून बऱ्याच गोष्टीचे गॉसिप मिळू शकते. असेच काही घडले आहे. मराठी बिग बॉस ३ मध्ये,  महिलांच्या हक्का साठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई सध्या खुप चर्चेत आहेत. तृप्ती देसाई या नेहमीच आंदोलन करण्यासाठी पुढे असायच्या त्याच प्रमाणे त्या बिगबॉस घरात सुद्धा पुढे आहेत.

तृप्ती देसाई आणि अभिनेत्री मीरा जगन्नाथमध्ये भाडणं पाहिला मिळाले आहे. बिग बॉस ३ मराठी मध्ये एका खेळा खेळताना या दोघीन मध्ये चागंलेच भाडणं पहिला मिळाले आहे. खरे तर हा या दोघी या एकाच गटात आहेत. तरी सुद्धा यांच्या वादविवाद होताना दिसत आहे. मीरा आपली बाजू मांडत असताना ती बोलते ” पलटी ” हा शब्द तुमच्या साठी नव्हता तुप्ती. यावरून तुप्ती देसाई असे म्हणताना हि स्वतःला बिगबॉस समजत आहे. आम्ही सुद्धा या खेळात खेळत आहोत तू एकटीच खेळत नाहीस. त्यावर मीरा बोलते हि महिलांसाठी लढणारी म्हणे. या पुढील वाद आपल्याला पहिला मिळणार आहे. या सारख्या विविध करणा मुळे मराठी बिग बॉस ३ अजूनच रंजक होत चालला आहे.

अभिनेत्री मीरा जगन्नाथमध्ये आणि तुप्ती देसाई यांच्या पहिल्यांदीच असे वाद होताना दिसत असले तरी एकाच गटात अशा प्रकारचे वाद या आधी कधी पहिला मिळाले नव्हते. बिगबॉस ३ मधील उत्सुकता दिवसेंदिवस वाढत जाणार यात काही शंखा नाही.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट