धार्मिक

हा नंबर लिहा हातावर अचानक पैसे प्राप्तीचे अनेक मार्ग मिळतील.

आज आपण अशी एक संख्या पाहणार आहोत. ज्या मुळे आपल्याला असलेली आर्थिक समस्य कमी होणार आहे. एक छोटासा नंबर आपल्या शरीरावरील या भागात लिहायचा आहे. आपल्याला जी काही अडचण येणार आहे ती काही दिवसत कमी होणार आहे . हा सोपा उपाय तुम्ही करून पहा नक्कीच तुम्हला लाभ मिळत राहील.

ज्या मार्गाने आपल्याला पैसा आपल्या घरात येईल असे वाटले नव्हते. अशा मार्गाने  सुद्धा आपल्याकडे  धन येऊ शकते. ज्या ज्या वेळी आर्थिक समस्या जास्त जाणवते त्या वेळेस हा सोपा उपाय तुम्ही नक्की करा. जो नंबर आपण आपल्या शरीरावर लिहिणार आहोत तो खुप शक्तीशाली आहे. हा नंबर कोणत्याही दिवशी लिहिला तरी चालतो.

हा नंबर कोणताह आहे याबदलत बरेच प्रश्न तुम्हला येत असतील. तसेच तो शरीराच्या कोणत्या भागावर लिहायचा आहे याबद्दल सुद्धा तुम्हला माहिती सांगणार आहोत . त्याच सोबत तो कसा लिहावा त्याची उपासना कशी करावी या बद्दल सविस्तर माहिती पण जाणून घेणार आहोत. तसेच आपण हि संख्या लिहिताना कोणता कलर वापरायचा आहे. याबद्दल सुद्धा माहिती जाऊन हेणार आहोत.

हा नंबर आपल्याला शरीराच्या डाव्या बाजूस लिहायचा आहे. जसेकी डाव्या हातात किंवा डाव्या पायावर लिहिला तरी चालतो. तसेच हा नंबर हिरव्या रंगाच्या शाईनेच लिहायचा आहे. हा नंबर असा आहे. 520741777 लक्ष पूर्वक या नंबर आपल्या लिहायचा आहे. हा नंबर लिहिण्याची एक ठराविक पद्धत आहे. आणि त्याच पद्धतीने हा नंबर लिहिला तर त्याचे लाभ आपल्याला चांगल्या प्रकारे मिळतील.

सुरुवातील आपल्या शरीराच्या डाव्या बाजूस आपले पहिले नाव लिहायचे आहे. आणि त्याभवती एक गोलाकार करायचा आहे. आणि त्या गोलाकार भवती हा नंबर लिहायचा आहे. आणि त्याभवती सुद्धा एक गोल काढायचा आहे. हि सर्व प्रक्रिया हिरव्या रंगाच्या शाइने करायची आहे आणि दिवस भरातून ज्यावेळेस आपल्या निवांत वेळ मिळेल त्या वेळेस त्या नावाकडे आणि त्या नंबर कडे सतत पहात रहायचे आहे.

त्याच सोबत आपल्या अजून दोन पद्धतीने उपाय केला तरी चालतो. एका हिव्या रंगाची बॉटल घ्या. ती स्वच्छ धून घ्याची आहे. त्या बॉटल वर एक गोल काढा आणि त्यात हा नंबर आपल्याला लिहायचा आहे आणि त्याबॉटल मधील पाणी आपल्याला रोज प्याचे आहे. त्याच सोबत अजून एक उपाय आपल्याला करण्याचा आहे.

एक छोटासा पांढया रंगाचा कागद आपल्याला घ्याचा आहे. त्यावर आधी आपले नाव लिहायचे आहे आणि त्या भवती गोलाकार काढल्या नंतर त्या भवती नंबर लिहायचा आहे. आणि त्या नंबर भवती पुन्हा एक गोलाकार काढायचा आहे. आणि हा कागद आपल्या उशी खाली ठेऊन द्याचा आहे. रोज रात्री झोपताना आणि उठल्यावर हा कागद पाहायचा आहे.

कोणताही उपाय करताना किंवा कोणतीही उपासना करताना आपल्या इष्ट देवी देवतांचे नामस्मरण करत जा. त्याच सोबत आपण ज्या गुरु मानतो त्याचे सुद्धा नामस्मरण करत जावे यामुळे आपल्यात एक प्रकारची शक्ती निर्माण होते. ज्यामुळे अशक्य असणारे काम सुद्धा पूर्ण होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट