धार्मिक

तीनदा 888 हा नंबर शनिवारी गुपचूप लिहा इथे. गरीब व्यक्ती सुद्धा राजा बनेल.

तीनदा 888 हा नंबर लिहल्या नंतर त्याचे चांगले परिणाम किती चांगले होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार पाहतो. हा नंबर कसा आणि कोठे लिहिल्यावर आपल्या लाभ होतात याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. ज्या व्यक्तीची जन्म तारीख हि ८, १७, २६ असेल अशा लोकांनी हि उपाय शकतो नक्की करा. जा का तुमची या पैकी जन्म तारीख नसेल तरी तुम्ही हा उप केल्यास तितकाच लाभ तुम्हला मिळतो.

हा उपाय एका विशिष्ट वारी केल्यास त्याचे लाभ जास्त मिळतात. तसेच हा 888 नंबर तुम्हला प्रत्येक ठिकाणी दिसत असेल याचा अर्थ तुम्ही जे कार्य हाती घेतले आहेत ते येग्य रित्या पूर्ण होणार आहे किंबहुना त्यात तुम्हला यश मिळणार आहे. प्रत्येक ठिकाणी म्हणजे तुम्ही कोठे फिरायला गेले आहेत त्या ठिकाणी गाडीचा नंबर हा तीनदा 888 दिसेल. तसेच आपल्या हातात येणाऱ्या चलनी नोटांवर सुद्धा हा नंबर तुम्हला वारंवार दिसून येत राहील.

बरेच लोक सातत्याने एखादे काम करत असतात पण त्यात यश प्राप्त होत नाही म्हणून सोडून देतो आपण आपल्या विविध मार्गाने यश मिळणार आहे असे संकेत दिसुन येत असतात. पण त्या कडे पण लक्ष देत नाही. 888 हा नंबर आपल्या वारंवार दिशने म्हणजे हा एक संकेत आहे कि आपल्याला काम यश प्राप्त होणार आहे. अशा वेळी कष्ट करण्याचे थांबू नका.

हा जो उपाय आहे तो प्रत्येक शनिवारी करायचा असतो आणि तो शनिवारी च केल्याने त्याचा लाभ मिळतात. आणि हा उपाय अशा लोकांनी अवश्य करावा ज्यांना वारंवार हा नंबर तुम्हला जर दिसत असेल तर. अंक शास्त्रा नुसार असे काही नुंबर असतात त्यात एक शक्ती असते. आणि त्या शक्ती मुळेच आपल्या यश प्राप्त होण्याची शक्त्यात असते.

पण आठ हा नंबर हा नकारार्थी दृष्टी कोणातून पहिला जातो. आठ नंबर हा अशुभ, वादविवाद, डिप्रेशन, घरात कलह निर्माण करणे या गोष्टी सोबत जोडला जातो. पण तीनदा हं नंबर येत असेल तर त्याचे संकेत चांगले मानले जातात. शक्यतो आठ नंबर असलेल्या वस्तू पासून लांब रहावे. पण ज्या व्यक्तीचा मूलांक आठ आहे अशा व्यक्तीसाठी आठ हं नंबर शुभ असतो. म्हणजे ज्या व्यक्तींची जन्म तारीख हि आठ, सतरा, आणि सव्वीस असायला हवी.

तीनदा आठ या नंबर ची बेरीज हि चोवीस येते आणि त्याच मूलांक हा सहा येतो. सहा हा मूलांक प्रत्येक कामात यश प्राप्त करून देणारा असतो. त्यामुळे तीनदा आठ जर का तुम्हला सारखा दिसत असेल तर तुम्ही हा उपाय अवश्य करावा. हा उपाय करणे खुप सोपा आहे. या साठी आपल्या दोन वस्तूंची गरज लागणार आहे. एक निळ्यारंगाचं पेन आणि शुभ्र पांढरा कागद.

आपल्या एका कागदावर तीनदा आठ हा अंक लिहायचा आहे. तो सुद्धा मोठ्या अक्षराने लिहा. आणि आपली जी काही इच्छा आहे. ती या अंकाच्या खाली लिहायची आहे. आणि हा कागद आपल्या रूम मध्ये ठेवा तसेच आपल्या दुकानात सुद्धा ठेवला तरी चालेल. नंबर लिहिलेले कागद हा आपल्याला वारंवार दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे.

त्याच सोबत हा नंबर आपण आपल्या डाव्या हातावर किंवा शरीराच्या डाव्या बाजूस कोठेही लिहायाचा आहे. शक्यतो डाव्या हाताच्या तळहाताखाली लिहला तर अति उत्तम,किंवा मनगटावर 888 हा नंबर फक्त लिहायचा आहे. आणि त्याच्या कडे वारंवार पहायचा आहे. हा उपाय तुम्ही करून पाह नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होईल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

 

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट