ज्या व्यक्तीवर राहू ग्रह नाराज असेल त्या व्यक्तीला बऱ्याच समस्या जाणवत असतात. काही लोकांना आर्थिक समस्या तर येतातच शिवाय कोणतेही काम हातात घेतल्यावर त्या मध्ये बऱ्याच अडचणी येत जातात. कोणतेही काम पूर्ण होत नाही. मानसिक शांता रहात नाही. घरात नेहमी वाद विवाद होत असतात. या सर्व समस्यांसाठी आपण काही छोटे उपाय केले तर त्याचा नक्की लाभ आपल्याला होत असतो.
ज्या व्यतीवर राहू ग्रह प्रसन्न असेल त्या व्यक्तीला कधीच आर्थिक समस्या होत नाहीत. बऱ्याच वेळेस असे सुद्धा येते कि अचानक कुठून तरी पैसा हातात येतो. यामुळेच का असेना जोतिष शास्त्रात राहू ग्रहाला खुप महत्व दिले गेले आहे. यासाठीच आपण आज राहू ग्रहाला प्रसन्न करून घेण्यासठी एक छोटासा उपाय आपण पहाणार आहोत.
एक असा अंक आपण आपल्या हातावर लिहायचा आहे. ज्या मुळे आपल्याला राहू ग्रह प्रसन्न करून घेण्यास मदत होईल. त्याच सोबत हा अंक एका विशिष्ट दिवशीच आपल्या हातावर लिहायचा आहे. आठवड्यातील तीन दिवस आपल्याला हा अंक आपल्या डाव्या हातावर लिहायचा आहे. हे तीन दिवस असे आहेत. शनिवार, रविवार आणि बुधवार हे तीन दिवस सर्वात चांगले मानले जातात.
या तिन्ही वारी हा अंक तळहात आणि मनगट ज्या ठिकाणी जोडले जाते त्या ठिकाणी निळ्या रंगाच्या शाईने लिहायचा आहे. शनिवार, रविवार आणि बुधवार हे तीन दिवशी कधीही चार हा अंक तुम्ही हातावर लिहायचा आहे. त्याच सोबत असे काही तारखा आहेत त्या दिवशी हा अंक आपल्या तळहात आणि मनगट ज्या ठिकाणी एकत्र येतात त्या ठिकाणी अर्जुन लिहा.
महिन्यातील चार अशा तारखा आहेत त्या दिवशी कोणताही वार असो त्या दिवशी सुद्धा तुम्ही चार अंक हा आवर्जून हातावर लिहा. या तारखा अशा आहेत. चार, तेरा, बावीस आणि एकतीस तारीख. काही दिवसात तुम्हला याचे परिणाम दिसून येईल. राहू ग्रहाची कृपा झाल्यामुळे आर्थिक समस्या कमी होत जाईल. काही जणांना प्रश्न येत असेल कोणत्या स्वरूपाच्या भाषेत अंक लिहिला पाहिजे. असे काही नसून कोणत्याही भाषेत अंक लिहिला तरी चालेल.
त्याच सोबत जर का कोणाची जन्म तारीख हि चार, तेरा, बावीस आणि एकतीस असेल तर त्या व्यक्ती कडून खुप मोठी मदत मिळू शकते जर का तुम्ही हा उपाय करत असाल तर. मित्रांनॊ तुम्ही करून पहा हा उपाय नक्कीच तुम्हला लाभ मिळेल.
मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




