हे दोन अंक लिहा कोणत्याही मंदिरात जाऊन
धार्मिक

हे दोन अंक लिहा कोणत्याही मंदिरात जाऊन. तुमचे भाग्य बदल्याशिवाय रहाणार नाही.

आज आपण जो उपाय पहाणार आहोत. तो एक पेक्षा जास्त समस्यांवर लाभ देणारा आहे. कित्येक जण प्रत्येक समस्यांसाठी विविध उपाय करत असतात. त्यातून काही जणांना लाभ होतो त काही लोकांना त्याचे फायदे दिसून येत नाही. कोणतेही धार्मिक उपाय करताना त्यांचे नियम तंतोतंत पळाले तरच त्याचा फायदा आपल्याला दिसून येतो.

पण काही लोक कोणत्याही नियम न पळता उपाय करतात आणि त्याना लाभ मिळत नाही. त्यामुळेच आपण आज असा एक छोटासा उपाय करायचा आहे. तो एक पेक्षा जास्त समस्यांवर लाभ देणारा आहे. जसेकी ज्या घरात लग्नाचे मूल मुली आहेत पण त्यांचे विविह जुळत नाहीत. किंवा त्यांना काही अडथळे येतात. अशा जणांनी हा उपाय करावा. तसेच ज्या लोकांना नोकरी साठी काही समस्या आहेत. ज्या लोकांना व्यवसायात प्रगती होत नाही अशा लोकांनी हा उपाय करावा.

त्याच सोबत ज्या घरात गरिबी आहे. अशा नि लक्ष्मी प्राप्ती साठी हा उपाय केल्यास सुद्धा त्याचा लाभ मिळतो. हा उपाय जो आहे तो आठड्यातील कोणत्याही दिवशी केला तरी चालतो, पण जास्त त्याचे लाभ मिळण्यासाठी माता लक्ष्मी चा वर शुक्रवार या दिवशी केल्यास त्याचे योग्य फळ लवकर मिळते. त्याच सोबत हा उपाय आपल्याला मंदिरात जाणून करायचा आहे.

कोणतेही मंदिर असले तरी चालेल पण आपल्या घरा जवळ माता लक्ष्मी चे मंदिर असेल तर त्या मंदिरात जाऊन अवश्य हा उपाय करावा. पण जर का आपल्यला मंदिरात जाऊन हा उपाय करणे शक्य नसेल तर हा उपाय आपल्या घरातील देव घरात सुद्धा केला तरी चालेल. फक्त मनात कोणतीही शंका येऊ देऊ नका. कारण कोणतेही काम हे तण आणि मन हे एकत्र करून केल्यास त्याचे फळ आपल्याला मिळतात.

या उपायात काही साहित्य लागणार आहे. त्यापैकी पिवळ्या रंगाचे चंदन लागणार आहे. जर का चंदन मिळत नसेल तर त्याच्या बदल्यात हळदीचा उपयोग करू शकतो. त्यात थोडे पाणी टाकावुन मिक्स करायचे आहे. त्या नंतर आपल्या एक पांढऱ्या रंगाचे पेपर किंवा कपडा घ्याचा आहे. हा जो नंबर आहे तो खरे तर मंदिराच्या भिंतीवर लिहायचे आहे. पण काही मंदिरात भिंतीवर लिहिण्यास बंदी असू शकते. त्यामुळे आपण पेपर किंवा कपडा वापरावा.

जो अंक आपण पेपर किंवा कपड्यावर लिहिल्यानंतर ते देवाच्या चरणी अर्पण करायचे आहे. हा अंक लिहण्यासाठी आपल्या दोन बोटांची मदत घायची आहे. एक अंगठ्या जवळील बोट आणि दुसरे करंगळी जवळचे बोट या दोन्ही बोटानी आपल्या हा अंक लिहायचा आहे. ज्या मंदिरात आपण उपाय करणार आहोत त्या मंदिरात उदबत्ती आणि दिवा प्रज्वलित करायची आहे. आणि त्यानतंर प्रसाद दाखवयाचा आहे.

जर का आपण हा उपाय घरी करत असाल तर वरील सर्व नियम इथे पण लागू होतात. आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती देवासमोर बोलून दाखवायची आहे. जर का तुम्ही हा उपाय घरी केल्यास तुमची इच्छा पूर्ण झाल्यास जो पेपर किंवा कपडा नंतर जवळच्या मंदिरात जाऊन ठेवायचा आहे . जो अंक लिहायचा आहे तो आहे. ६४ हि जी संख्या आहे त्याची बेरीज आहे ती आहे. ६+४=१० म्हणजे त्याचा मूल्यांक एक आहे. हा उपाय आपण मंदिरात का करावा कारण त्या ठिकणी सर्वात जास्त सकारात्मता असते आणि त्याचा लाभ आपल्याला मिळत राहतो.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट