अंगठ्या खाली लिहा हा लकी नंबर
धार्मिक

आपल्याला हवे ते मिळेल अंगठ्या खाली लिहा हा लकी नंबर

संख्या शास्त्र हे एक खुप मोठे शास्त्र आहे. याचा उपयोग करून बऱ्याच लोकांना लाभ झाला आहे. संख्या शास्त्रा मध्ये एक आपल्या लकी नंबर काढला जातो आणि त्याचा उपाय विविध काम साठी केला जातो. अंगठ्या खाली आपला मूलांक एका विशिष्ट पद्धतीने लिहायचा आहे. जर का मूलांक आपण आपल्या अंगठ्या खाली लिहिला तर त्याचा लाभ आपल्याला होत असतो.

अंगठ्या खालील हा उंचवटा भाग चांगले स्थान मानले गेले आहे. यावर लिहिलेला आपला लकी नंबर हा यश प्राप्ती साठी खुप मदत करतो. हा मूलांक काढण्याची सुद्धा एक पध्द्त आहे. एका विशिष्ट पध्द्तीने आणि एका विशिष्ट रंगाने या मूलांक काढला तर आपल्या मनातील इच्छा पूर्ण झाल्याशिवाय रहाणार नाही. जसेकी नोकरी मध्ये प्रगती हवी असेल , कोणाला पैसा हवा असेल या सारख्या बऱ्याच मनातील इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल.

बऱ्याच लोकांना मूलांक म्हणजे काय हा प्रश्न येत असेल. आणि मूलांक कसा काढायचा या बद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसेल. खुप सोपी पद्धत आहे. मूलांक काढण्यासाठी व्यक्तीची जन्म तारीख बघितली जाते. उदाहरणात एखाद्या व्यक्तीची जन्म तारीख जर २५ असेल तर दोन अधिक पाच म्हणजे (२+५=७) सात हा त्याचा मूलांक आहे.

तुम्हला मूलांक कसा काढायचा याबद्दल आपल्यला माहिती झाली असेल तर आत हा मूलांक आपल्या अंगठ्या खालील जो उंच भाग आहे, त्यावर लिहायचा आहे. यामध्ये सुद्धा काही रंगांचा वापर करून आपल्याला हा मूलांक लिहायचा आहे. आणि हा मूलांक लिहिण्याची एक पध्द्त सुद्धा आहे. या बदल आपण जाणून घेऊ

आपण कोणतीही वस्तू खरेदी करताना किंवा करण्याधी त्यावर आपला मूलांक लिहा किंवा त्यावर असेल याची खात्री करून घ्या. जर का त्या वस्तूवर आपला मूलांक असेल तर आपल्या त्या वस्तूचा लाभ झाल्याशिवाय रहाणार नाही. उदाहरणात तुम्ही गाडी घेत असाल तर त्या गाडीचा नंबर हा तुमच्या मूलांक एवढा यायला पाहिजे.

मूलांक नंबर हा अंगठ्याच्या खाली जो उंचवटा आहे यावर लिहिताना लहान किंवा मोठा कशा हि पद्धतीने लिहिला तरी चालेल. पण तो लिहिताना रंग पात्र खुप महत्वाचे आहे. तसेच मूलांक लिहिण्याची पध्द्त. जर का तुम्हचा मूलांक एक असेल त्यानी एकदाच हा मूलांक लिहायचा आहे. ज्यांच्या दोन आहे त्यांनी दोनदा मूलांक लिहायचा आहे. ज्यांचा चार आहे त्यानी चार वेळेस लिहायचा आहे. अशा पद्धतीने लिहीत जायचा आहे आपला मूलांक.

त्याच बरोबर प्रत्येक नंबर हा एका विशिष्ट रंगाने लिहायचा आहे. एक आणि सहा हा नंबर हा लाल रंगाने लियाचा आहे. दोन आणि तीन हा मूलांक ज्यांचा आहे, त्यांनी पिवळ्या रंगाने लिहायचा आहे. ज्यांचा चार आणि आठ आहे त्यांनी निळ्या रंगाने मूलांक लिहायचा आहे. ज्या व्यक्तीचा मूलांक पाच आणि सात आहे त्यांनी हिरव्या रंगाने लिहायचा आहे. आणि ज्यांचा मूलांक नऊ आहे त्यांनी लाला रंगाचा वापर करायचा आहे.

ज्या वेळेस आपण हा मूलांक एका विशिष्ट पद्धतीने आणि रंगाने काढल्यास त्या कडे वारंवार पाहत रहायचे आहे. काही वेळेस आपण हात धुतो त्यामुळे ते नंबर पुसण्याची शक्यता असते. ते नंबर पुन्हा आपल्या हातावर काढायचे आहेत. दरोज हा उपाय करून पहा तुम्हला नक्की लाभ मिळेल.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट