वास्तू शास्त्र

या दिशेला पाय करून झोपल्याने माता लक्ष्मी घर सोडून जाते.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजच्या लेखात आपण पाहणार आहोत कि झोपताना कोणत्या दिशेने पाय करून हि अजिबातही झोपू नये. जर तुम्ही ह्या दिशेकडे पाय करून झोपला तर पैसा निघून जातो तुमच्या घरात पैस्याची तंगी निर्माण होते. वास्तुशास्त्र असे मानते ज्या प्रमुख चार दिशा आहेत आणि ज्या उपदिशा आहेत त्यापैकी पैसा नष्ट करणारी दिशा म्हणजे दक्षिण दिशा आहे. म्हणून आपण रात्री झोपताना दक्षिण दिशेकडे पाय करून कधीही झोपू नये.

मित्रांनो ह्या दक्षिण दिशेला पाय करून झोपल्याने आपल्या घरातील लोक वारंवार आजारी पडतात आणि आजारावरती मोठ्या प्रमाणात पैसा खर्च होतो परिणामी घरामध्ये आर्थिक तंगी निर्माण होते. तसेच त्या घरात नवीन उद्योग नवीन काही कार्य पार पडत नाहीत. त्यांच्या कामात सतत अडथळे निर्माण होतात. दुसरी गोष्टी अशी कि दक्षिण दिशा हि यम देवतेची दिशा आहे, म्हणून ह्या दिशेला पाय करून झोपले कि आपण दक्षणेकडे म्हणजेच मृत्यूकडे आपली वाटचाल होत आहे असा संकेत असतो तो.

माता लक्ष्मी व कुबेर ह्या दोघांनाही हि दक्षिण दिशा अशुभ असते म्हणून ह्या दिशेला पाय करून झोपलेली व्यक्ती जणू काय माता लक्ष्मी आणि धनाची देवता कुबेर यांना अप्रसन्न करून मृत्यूयच्या दिशेने जात आहे असा संदेश निर्माण होतो. म्हणून मित्रांनो दक्षिणेकडे पाय करून कधीही झोपू नये ह्याचे आरोग्य दृष्ट्या तसेच धनसंपत्तीच्या बाबतीत देखील ह्याचे तोटे आहेत.

दक्षिण दिशेला पाय करून झोपण्याचा आणखी एक तोटा म्हणजे त्या घरातील लोकांची उंची वाढण्यात भरपूर प्रॉब्लेम्स येतात. मित्रांनो तुम्ही निरिक्षण करा तुमच्या आसपास दक्षिण दिशेला पाय करून जी लोक झोपतात त्यांची उंची लवकर वाढत नाही. आणि वैज्ञानिक दृष्ट्या जरी पहिले तरी ह्या दक्षिण दिशेस पाय करून झोपणे हे चुकीचे आहे, तुम्ही ह्या बाबतीत इंटरनेट वरती देखील रिसर्च करू शकता.

हे पण वाचा :-  घरातील ह्या वस्तूंमुळे, वास्तुदोष दूर होतो.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.