लाईफस्टाईल

या लाटेतून मुलांना वाचवण्यासाठी, या ३ पैकी किमान एक पदार्थ त्यांना खायला द्या.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आताची संक्रमणाची तिसरी लाट आणि त्यांच्यापासून मुलांचे संरक्षण कसे करायचे आहे ह्याची सर्वांना काळजी लागली आहे, त्यांना अजून लस नाही आणि म्हणून त्यांची प्रतिकार शक्ती वाढवणे व ते संक्रमणाला बळी पडणार नाही हे पाहणे सर्वात महत्वाचे आहे.

आज आपण आपल्या लेखात अशे काही ३ पदार्थ सांगणार आहोत ते आपण आपल्या मुलांना दिले पाहिजे तिन्ही पदार्थ आपण दिले तर अतिउत्तम परंतु जर तीन देणे शक्य नसल्यास एक तरी पदार्थ तुम्ही त्यांना अवश्य द्या. ज्यामुळे मुले संक्रमणाला बळी पडणार नाहीत. तसेच हे पदार्थ कोणते आहेत त्याबद्दल आपण जाणून घेऊयात.

पहिली गोष्ट म्हणजे आपण पालक म्हणून आपण काळजी घ्याची आहे ती म्हणजे मुलांची झोप. झोप जर मुलांची चांगली झाली तर मुलांची इम्युनिटी वाढते ती ८ ते ९ तास साधारण झाली पाहिजे. त्यासाठी मुले जर जास्त मोबाइल फोन जास्त वापर करत असतील तर ते त्यांचा वापर कमी करा. दुसरी गोष्ट म्हणजे जेवढा काळ हा आपल्या सर्वासाठी कठीण आहे तेवढाच तो मुलांसाठी देखील आहे.

कारण ते आपला खेळ, शाळा, मुलांसोबत मजा मस्ती सर्व काही मिस करत आहेत. म्हणून मुलांसमोर आपण नेहमी आनंदी रहा त्यांना धीर द्या त्यांच्यासमोर कोणत्याही प्रकारच्या बातम्या आपण अजिबात बघू नका. तिसरी गोष्ट मुलांची चांगली काळजी घ्या त्यांना सकस आहार द्या मानसिक दृष्ट्या त्यांना चांगले बनवा. बेकरी मधील तसेच बाहेरचे पदार्थ त्यांना अजिबात खायला देऊ नका.

अश्या काळात आपण त्यांना कोणत्या गोष्टी खायला द्याला हव्यात ते पाहुयात जेणेकरून त्यांची प्रतिकार शक्ती आणखी वाढेल व ते ह्या संक्रमणाला बळी पडणार नाहीत. त्यातील पहिला पदार्थ आहे तो म्हणजे आवळा तो आपण कसाही देऊ शकता म्हणजे अगदी ते तास किंवा मोरावळा किंवा आपण अगदी आवळा पावडर जी मार्केट मध्ये मिळते ती जरी दिली तरी चालेल, किंवा अगदी आवळा कॅण्डी हि सुद्धा मुले अगदी आवडीने खात आहेत. आवळा देण्याचे कारण म्हणजे ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात व्हिटामिन सि ची कमतरता भरून काढतो. एक आवळा हा १० संत्र्याबरोबर आहे. म्हणून आपण आवळा अवश्य आपल्या मुलांना द्यावा.

हे पण वाचा :-  कायमचे ठेवा काळे केस, कायमची केस गळती थाबवा. त्वचा रोग सुद्धा कमी. या पद्धतीने वापरा भीमसेनी कापूर.

दुसरा पदार्थ आहे तो म्हणजे हळदीचे दूध ते बनवत असताना आपण एक काळजी घ्या कि आपण एक कप दूध गरम करायला ठेवा त्यात एक चमचा हळद टाकावी व त्यातच आपण कुटलेले बारीक खारीक त्याची पूड देखील त्यात टाकायची आहे व रात्री झोपताना आपण असे दूध आपल्या मुलांना द्याचे आहे. ह्यामुळे आपल्या मुलांची प्रतिकार शक्ती वाढते तसेच आपण खारीक टाकतोय ह्याचे कारण म्हणजे ते छातीत कफ होऊन देत नाही.

तिसरा पदार्थ आहे म्हणजे भिजवलेलं शेंगदाणे किंवा भिजवलेले बदाम काही पालकांना बदाम घेणे शक्य नसते त्यांनी शेंगदाणे देखील दिले तरी चालतील. आणि जे बदाम देणार आहेत त्यांनी किमान ४ भिजवलेले बदाम आपण आपल्या मुलांना द्याचे आहेत. ह्या दोन्ही मध्ये प्रोटीन ची मात्रा भरपूर असते जे कोणत्याही आजारात लढण्यामध्ये काम करते.

हेच ते तीन पदार्थ आहेत ज्यामुळे ह्या संसर्गापासून लढण्याची ताकद आपल्या मुलांमध्ये येईल. हा उपाय आपण नक्की सर्व पालकांना नक्की पाठवा शेयर करा. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

 

 

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.