धार्मिक

या उपायाने करोडोंचे कर्ज फेडले जाईल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो कर्ज काढण्याची इच्छा कोणाचीच नसते पण कर्ज आपल्याला काही अडचणींमुळे काढावं लागते नंतर परिस्थिती अशी बनून जाते कि ह्या कर्जाचे हफ्ते देखील आपल्या कडून भरले जात नाही. आणि काही काळातच ह्या कर्जाचा डोंगर बनत जातो. मित्रांनो ह्या कर्जाच्या डोंगराखाली काही जण दबून जातात काय करावं हे सुचत नाही. मित्रांनो आज आपण स्वामींनी सांगितलेल्या काही महत्वाच्या गोष्टी पाहणार आहोत.

स्वामी म्हणतात कि कर्ज काढण्यासाठी मंगळवारचा दिवस कधीही निवडू नये मंगळवारी घेतलेले कर्ज हे लवकर फिटत नाही. कर्ज घेण्यासाठी मंगळवारचा दिवस अशुभ आहे मात्र जर आपण घेतलेल्या कर्जाचा हफ्ता भरण्यासाठी आपण मंगळवारचा दिवस निवडा. मंगळवारचा दिवशी आपण जर कर्ज फेड केली तर हे कर्ज खूप लवकर उतरते. मंगळवारप्रमाणेच शुक्रवार देखील कर्जफेड करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो.

मित्रांनो ह्यासोबतच काही ज्योतिष उपाय आहेत ज्यामुळे तुम्ही कर्ज फेडू शकता. स्वामी म्हणतात तुम्ही जर कोणाकडून कर्ज घेतले असेल तर त्यातले ५ -१० हजार आपण त्वरित परतफेड करा म्हणजे तुम्ही जर १ किंवा २ लाखांचे जर कर्ज घेतले असेल तर त्यातील ५ ते १० हजार रुपये त्वरित परत करा. असे केल्याने कर्ज लवकर उतरते. मित्रांनो ज्योतिषशास्त्रामध्ये भगवान श्री गणेशाणा कर्जमुक्तीसाठी अत्यंत महत्व दिले आहे असे म्हणतात कि जी व्यक्ती श्री गणेशांची दररोज पूजा करते आणि ती दुर्वा आणि अक्षता चा वापर करते. त्या व्यक्तीचे कर्ज लवकर निल होते.

मित्रांनो आपण श्री गणेशांप्रमाणे मंगळवारी आपण हनुमंताची देखील पूजा करा त्यांना प्रसाद सोबत २ लवंग अर्पण करा त्यामुळे सुद्धा कर्जमुक्ती लवकर साध्य होते. मित्रांनो लाल मसूर सुद्धा कर्जमुक्तीसाठी वापरात येते. आपण लाल रंगाची मसुरीचे दान हे आपण कोणत्याही गरजू व्यक्तीस दान करावे, असे केल्याने देखील आपली कर्जातून फार लवकर मुक्तता होते.

स्वामी समर्थ म्हणतात कि जेव्हा आपण एखाद्याला उधार दिलेले पैसे काही परत येत नाही, म्हणून स्वामी सांगतात बुधवारी कोणासही पैसे उधार देऊ नयेत. बुधवारी उधारी दिलेले पैसे हे परत येत नाही हे पैसे बुडतात तसेच त्याची वसुली करण्यास प्रचंड त्रास होतो, मग ते कोणत्या दिवशी दयावेत तर स्वामी म्हणतात गुरवार हा दिवस एखाद्याला पैसे देण्यास अत्यंत चांगला आहे.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट