लाईफस्टाईल

याचे एक पान १०० वर्षा पर्यंत म्हतारपण येऊ देत नाही…

coffeewithstories.com वरती आपलं मनापासून स्वागत आहे. आज आपण ह्या एक अशी वनस्पतीच्या व त्याचा फुलाचे फायदे जाणून घेणार आहोत ती म्हणजे सदाफुली काही लोक त्याला सदाबहार देखील म्हणतात सदाबहार म्हणजेच सतत फुलणारी आणि वर्षभर तिला फुले असतात अशी एकमेव वनस्पती आहे जिला सर्व दिवस फुले असतात. आणि ती आपल्या परिसरात निश्चित उपलब्ध होते. आपण हिची फुले मंदिरात देवाला वाहण्यासाठी देखील वापरतो. तुम्ही काडी विचार देखील केला नसेल एवढे ह्या वनस्पतीचे फायदे आहेत. हि एक वनस्पती आपलं आयुष्य बदलू शकते, आपल्याला आयुर्वदात देखील ह्या वनस्पतीचे फार महत्व सांगितले आहे. ज्यांना लवकर अकाली केस पांढरी झाली असतील, चेहऱ्यावर तेज कमी झाले असेल, अशक्तपणा असेल, शरीरात कमकुवतपणा अली असेल त्याच प्रमाणे, तुमाला उच्च रक्तदाब याचा त्रास असेल तर ह्या सर्व आजारांच्या इलाजासाठी हि एकच वनस्पती व तिझे फायदे आहेत ते कसे आपण जाणून घेऊयात.

उच्च रक्तदाबासाठी:ज्या व्यक्तींचा रक्तदाब वाढला आहे ह्याचा साठी तर खूप सोपा इलाज आहे आपण ज्या वेळेस बी पी वाढतो त्यावेळी आपण अलियोपॅथी च्या गोळ्या घेतो त्यामुळे लिव्हर आपले त्या गोळ्यामुळे खराब होते. त्यामुळे कॅन्सर सारख्या रोगांना सामोरे जावं लागत. ज्या व्यक्तीला त्रास आहे त्यांनी ह्याच्या मुळे आहेत त्यांची पावडर घ्यावी ह्यांची पावडर बाजारात देखील मिळते किंवा १० ते २० ग्रॅम मुळे रात्री पाण्यात भिजत घाला. आणि सकाळी ते पाणी उकळा साधारण पाणी निम्मे होईपरेंत उकळा आणि ते पाणी चमचा चमच्याने दिवसभरात थोडे थोडे घ्या हे केल्याने आपल्याला आपल्याला नक्कीच आपला बी पी लो झालेला दिसेल तसेच हे करत असताना तुम्ही अनुलोम विलोप हा प्राणायम देखील करा ते तुमाला कमी करण्यास आणखी मदत करेल.

  • चेहरा उजाळ करण्यासाठी: काही व्यक्तींना असं वाटत कि आपला चेहरा काळा पडत चाललाय. आणि लोक क्रीम वापरतात आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्याला होतात म्हणजेच पिंपल्स येणे किंवा चेहऱ्यावर डार्क डाग राहतात. ह्या सर्वावर उपाय म्हणजे मित्रानो २० ग्रॅम दूध घ्या आणि त्यात साधारण १० ग्रॅम सदाफुलीच्या फुलांच्या पाकळ्या ची बारीक पेस्ट बनवा आणि हे दुधात मिसळून चेहऱ्यावर झोपायच्या आधी लावा व धुउन टाका. जुन्या काळात राण्या हा उपाय वापरत असत.
    तुम्ही हा उपाय नक्की करून पहा म्हणजे तुम्हाला फरक जाणवेल.

  • केसांसाठी :एख्यादा व्यक्तीचे केस अकाळी पांढरे झाली असतील किंवा केस गळत असतील किंवा टक्कल पडायला लागले असेल तर हा उपाय नक्की करून पाहा,
    साधारण ५ ते १० ग्राम कोरफड म्हणजेच एलोवेरा जेल आजकाल हा शब्द लोकांना कळतो तर हे एलोवेरा जेल घ्या आणि त्यात १० ग्रॅम फुले घ्या आणि ह्या फुलांची पेस्ट घ्यावी आणि ती दोनी मिळून मिश्रण आपल्या केसांना लावावी असे तुम्ही ३ दिवस केले तर तुमाला फरक जाणवेल तुमची केस गळती पूर्ण थांबेल.

 

  • शरीर अशक्त किंवा कमकुवत असेल त्यासाठी:तुम्हाला कधी कधी अशक्त असल्यासारखं वाटते किंवा कधी कधी अंगामधून जीव गेल्यासारखं होत हात पाय उचलत नाही असे असेल तर तुम्ही दररोज सकाळी प्राणायम केल्यानंतर २ ग्रॅम ह्या वनस्पतीची मुळे व अशवगंध हि कोमट पाण्यात मिसळून घ्या असं केल्याने तुमच्या आणतील ताकद वाढते.

मित्रानो ह्या सदाफुली वनस्पतीचे असे खूप हजारो उपयोग आहेत. त्याचे असेच आणखी काही उपाय आपण नंतरच्या लेखात जाणून घेउयात, मित्रानो आपलं लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट