नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो ह्या येत्या गुरुवारी आहे दुर्गाअष्टमी हा दिवस खूप महत्वाचा असतो अष्टमी महिन्यातून दोनदा येते आणि हा माता लक्ष्मीचा मानला जातो आणि ह्या दिवशी हा दिवस गुरुवारी येत आहे. वर्षातील पहिली दुर्गाअष्टमी आणि गुरवार एकत्र येत आहेत हा सयोंग खूप मोठा आहे आणि हाय दिवसाचे महत्व देखील. मित्रानो २१ जानेवारी दिवशी तुम्ही सुद्धा ठेवा एक तांब्याचा कलशात तांब्याभर पाणी ह्या ठिकाणी जेणेकरून आपल्या घरातील वाईट शक्ती, दारिद्री निघून जाईल आपल्या घरात माता लक्ष्मी वास करतील आपल्याला घरटं सुखामृद्धी नांदू लागेल. तर हा उपाय कसा करायचा आहे ते आपण ह्या लेखामध्ये पाहणार आहोत.
तर हा उपाय खूप सोपा उपाय आहे. मित्रानो २१ जानेवारी दुर्गाअष्टमी दिवशी एक तांब्याचा तांब्या किंवा आपण जो देवघरात कलश वापरात असतो असा एक तामब्या किंवा कलश ह्या व त्यात पाणी भरा. आणि त्या भरलेल्या तांब्यात एक तुळशीचे पण किंवा एखादे फुल टाका. त्यांनतर त्यात हळदी कुंकू व अक्षदा वहा. व ते पाणिन्याने भरलेला तांब्याचा तांब्या आपल्या घरातील देवघराजवळ ठेऊन द्या. आणि त्या गुरुवारी पूर्ण दिवसभर त्याच ठिकाणी राहू द्या. हा तांब्या तुम्ही दिवसातील सकाळी ठेऊ शकता किंवा रात्री ठेवला तरी त्याला रात्रभर राहू द्या. आणि मग दुसऱ्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी २२ जानेवारीला सकाळी लवकर उठून स्नान करून सगळ्यात आधी तो तांब्या तिथून घ्यावा व ते पाणी सूर्यदेवतेला अर्पण करावे किंवा ते सूर्यदेवतेला आर्ग्य द्याचे आहे.या उपायाने दिवसभर व रात्रभर तो तांब्या आपण घरात ठेवतो ज्यामुळे आपल्या घरातील सर्व वाईट शक्ती ती त्या तांब्यातून भर निघून जाईल व तुमच्या घरातील सकारत्मक वातावरण निर्माण होईल तसेचह प्रसन्न वाटेल.
ह्या उपायाने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदू लागेल व आपल्या घरात लक्ष्मी मातेचा कृपादृष्टी होईल व आपल्या सर्व घरातील आर्थिक अडचणी देखील दूर होतील. लक्षात ठेवा आपल्याला पाणी २१ जानेवारीला पूर्ण डावभर व रात्रबभर ठेवीचे आहे व ते दुसऱ्या दिवशी सकाळी उठून सूर्याला अर्ग्य द्याचे आहे.हा सोपा उपाय सगळ्यांनी करावा आपल्या घरातील नकारात्मक शक्ती निघून जाईल. आपल्याला भौतिक सुखप्राप्ती होईल.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद




