you-will-get-the-rest-after-bathing
धार्मिक

मागेल ते मिळेल अंघोळी नंतर उरलेले पाणी गुपचूप फेका इथे.

प्रत्येक व्यक्तीला असे वाटत असते कि काही तरी उपाय करून आपल्या हाती पैसा, सुख समृद्धी लगेच आले पाहिजे. काही जण असे सुद्धा म्हणतात घरातील देवांची पूजा रोज नकरता काही तंत्रिक उपाय केल्यास त्याचे लवकर लाभ मिळतात. पण या गोष्टी काही प्रमाणत बरोबर जरी असल्या तरी त्याचा योग्य लाभ मिळतील हे लोकर सांगता येत नाही. जर का आपण रोज देवाची किंवा आपल्या कुलदैवतांची पूजा केली तर त्याचे लाभ आपल्याल नक्की मिळतात.

काही जणांच्या मते देवपूजा रोज केल्यानंतर लोकर कोणत्याच प्रकारचे लाभ लवकर मिळत नाही. आपण या अधिंच्या लेखात आम्ही तुम्हला माहिती दिधली आहे. देव पूजा करताना कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे जेणेकरून तुम्हला सुद्धा देवपूजा केल्यावर त्याच लाभ नक्की मिळेल. आज आपण छोटासा उपाय पाहणार आहोत ज्या मुळे आपल्याला नको असलेल्या गोष्टीपुसन आपण लाभ जाऊ.

आपल्या आयुष्यात बऱ्याच गोष्टी नको असतात. त्या पासून खुप वेळेस लाब जाण्याचा पर्यंत करत असतो. पण त्या गोष्टी आपल्याला सोडून जात नाही. अशा वेळी आपण एक छोटासा उपाय करायचा आहे. रोज सकाळी अंघोळी नंतर हा उपाय करायचा आहे. तसेच हा उपाय वारंवार करायचा आहे. तो सुद्धा नित्य नियमाने काही दिवस.

रोज सकाळी अंघोळ करताना रोज एक मग पाणी आपल्या काढून ठेवायचे आहे. अंघोळ करताना आपल्या वारंवार त्याला स्प्रश्य होईल याची थोडी काळजी घ्या म्हणजे आपल्या जवळ हे पाणी ठेवायचे आहे. आपण हि क्रिया बाथरूम मध्ये करायची आहे कारण या ठिकाणी सर्वात जास्त नकारात्मक गोष्टीचा प्रभाव जास्त असतो. त्यामूळेच अशा गोष्टी त्या ठिकाणी करायच्या असतात ज्या आपल्याला नको आहेत.

आपल्याला एकदा व्यक्ती खुप त्रास देत असेल किंवा आपल्या एखादा शत्रू असेल तो आपल्याला नेहमी खुप त्रास देत असेल. तर त्या वेळेस एक उपाय आपण करू शकतो. ज्या वेळेस आपण अंघोळ करताना जे अपनी काढून ठेवले आहे. त्या मधले थोडे पाणी काढून जमिनीवर टाकायचे आहे. आणि आपल्या हाताच्या अंगठ्याच्या जवळचे जे बोट आहे. त्या ने त्या व्यक्तीचे पहिले नाव त्या पाण्याने ज्या जगेवर आपण पाणी टाकले आहे त्यावर काढायचे आहे. आणि त्यावर तीन वेळेस त्यावर लाथ मरायची आहे. ते सुद्धा पूर्ण क्रोधने हे काम करायचे आहे. हा उप सलग तीन दिवस करून पाह. आपला शत्रू पूर्ण पणे निकामी होऊन जाईल.

तसेच आपली गरिबी कमी करण्यासाठी सुद्धा हा उपाय आपण करू शकतो. ज्या पद्धतीने वरील उपाय केला त्याच प्रमाणे हा सुद्धा उप करायचा आहे. अंघोळीच्या पाण्यातून एक मग अपनी काढून घ्या. आपली अंघोळ झल्यावर थोडे पाणी त्या ठिकाणी टाकून. त्या ठिकाणी गरिबी, निर्धनता, दरिद्रता हि नवे त्या ठिकाणी लिहायची आहेत. ज्या ज्या गोष्टी नको आहेत त्या चे ना लिहून हा उपाय करण्याचा आहे. आजार पण असेल तरी हा उपाय तुम्ही करू शकतात.

पण एक गोष्ट लक्षात तेव्हा हा उपाय करताना कोणालाही या बद्दल जास्त माहिती द्याची नाही. कारण कोणतेही उपाय करतातं जर का सर्वाना सागत राहिलो तर त्याचा लाभ होत नाही. तसेच मनात कोणतीही शंका न ठेवता हे कार्य करायचे आहे. जर का मनात कोणतीही शंका ठेऊन जर का पण हा उपाय केला तर त्याचे परिणाम आपल्याला योग्य मिळत नाही.

मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट