Your hair falls out
लाईफस्टाईल

केस गळती होत असेल केस पांढरे झाले असतील तर, हा उपाय करून पाह. केसाची वाढ होईल, केस काळे होतील.

एखादी व्यक्ती स्त्री किंवा पुरष या पैकी असा कोणीही नसेल त्याने सुंदर दिसण्या साठी कोणते तरी उपाय केले नसतील. प्रत्येक व्यक्ती सुंदर दिसण्यासाठी खुप कष्ट करत असतो किंबहुना प्रयत्न करत असतो. त्यातच केसाची एखादी समस्या निर्माण झाली असेल तर खुपच आपल्याला वाईट वाटण्यास सुरवात होते. अशा वेळी आपण केमिकल युक्त घटकांचा उपयोग करून अजून विपरीत परिणाम करून घेतो. केसा संबधी घरच्या घरी खुप सोप्या गोष्टी किंवा उपाय आहेत ते पण केल्यावर केस गळती थांबेल तसेच पांढरे केस काळे होतील.

कोणताही माणूस असेनाका त्याचे सौदर्य वाढण्यासाठी केसाची भूमिका खुप मत्त्वाची असते. सुरवातीला काही केस गळण्यास सुरवात झाली कि आपल्याला खुप प्रमाणत चिंता वाढण्यास सुरवात होते. त्याच बरोबर एखादा केस पांढरा झालं तर पण त्याकडे जास्त लक्ष देत नाही पण पांढऱ्या केसाची संख्या वाढत गेल्याने आपली अजून एक चिंता वाढत जाते. या साठी सुद्धा नवनवीन काहीतरी करत असतो. अशा वेळी या समस्या कमी होण्या पेक्षा जास्त होत जातात. केस गळणे आणि पांढरे होणे काही थांबत नाही.

आज पण जो उपाय पाहणार आहोत तो एकदा करून पाह हा केसा साठी संजीवनी ठरू शकतो. केस का गळतात याला खुप गोष्टी कारणी भूत ठरतात, जसेकी इतर जणांचा कंगवा वापरणे, बोरवेल चे पाणी केस धुण्यासाठी वापरणे. केस स्वच्छ ना धुणे, केसावर विविध प्रकचे केमिकल युक्त क्रीम यूज करणे. या कारणामुळे केस पांढरे किंवा केस गळती सुरू होते.

हा जो उपाय आहे खूप सोपा सून कमी खर्चात होणारा आहे. या साठी खुप कमी घटक लागणार असून ते सुद्धा पण नेकहमी घरात वापरत असतो. या जे घटक लागणार आहे ते असे आहेत. कांदा आणि कडू लिबांची पाने. या दोन गोष्टी घेऊन आपल्याला हा उपाय करून पाहणार आहोत. खुप सोपा आहे. त्यामुळे केस गळती थाबंर आहे तसेच केस काळे होण्यास मदत होते.

मग हा उपाय कास कायचा या उपायात कांदा बारीक करून घेऊन त्याचा बारीक रस तयार कारचा आहे. कमीत कमी तीन चमचे तरी रस तयार झाला पाहिजे. त्यानंतर कडू लिबांचे पाने बारीक करून घ्याचे आहे. कडू लिबांचे पाने बारीक करताना त्यात दोन चमचे पाणी टाकणे. कारण त्याचा रस तयार होईल. हे सर्व एकत्र करून घेणे त्यानतंर केसची मसाज करून हळू हळू केसाला लावणे. रोज अंघोळीच्या आदी एक तास लावणे. पुरुषांनी आठवड्यतून दोन ते तीन वेळीस लावणे, स्त्रियांनी आठवड्यतून दोनदा वापरणे. असे एक ते दोन आठवडे वापरणे यामुळे केस गळती आणि केस पांढरे होणे या सारख्या समस्या कमी होतील.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट