Nikhil Kamath, Zerodha founders Nithin Kamath
बातम्या

फोर्ब्सच्या यादीत समाविष्ट असलेल्या भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश निखिल कामथ यांच्याशी संबंधित ६ गोष्टी जाणून घ्या

काही दिवसापूर्वी, फोर्ब्सने 100 श्रीमंत भारतीयांची यादी प्रसिद्ध केली.या यादीत 34 वर्षीय निखिल कामथ आणि 39 वर्षांचा मोठा भाऊ नितीनचाही समावेश आहे.निखिल एक उद्योग भांडवलदार आणि रेनमॅटरच्या सह-संस्थापकांपैकी एक आहेत. इतक्या लहान वयात यशस्वी उद्योजक होणे हे फार कठीण आहे , पण निखिलने हे होऊन दाखवून दिले.निखिलबद्दल ऐकताना तुम्ही असा विचार केला असेल की इतक्या लहान वयात त्याने एवढे मोठे यश कसे मिळवले?असा विचार करणे साहजिक आहे. असाच काही निखिलच्या  काही मनोरंजक गोष्टीबद्दल जाणून घेऊया.

१) भारतासाठी चेस खेळले

nikhil kamath chess
आपणास हे ऐकून आश्चर्य वाटेल की निखिलला बुद्धिबळ इतके प्रेम होते की, त्यांनी त्यांचं शिक्षण 9 व्या इयत्तेपासूनच सोडले.निखिलने भारतासाठी अनेक बुद्धिबळ सामने खेळले आहेत.एका मुलाखती दरम्यान ते म्हणाले की चेसमुळे त्यांना शेअर बाजारात खूप मदत झाली.

२) निखिल हा 11.3 हजार कोटी रुपयांचा मालक आहे.

nikhil kamath, Zerodha founders Nithin Kamath
अहवालानुसार, निखिल आणि त्याचा भाऊ यांची एकूण वार्षीक इनकम १.५ अब्ज डॉलर्स आहे, ज्यामुळे ते भारतातील ९० वे  श्रीमंत व्यक्ती आहेत.
आश्चर्यकारक गोष्ट अशी आहे की निखिल फक्त 34 वर्षांचा आहेत आणि त्याचा भाऊ 39 वर्षांचा आहे. जर इतक्या लहान वयात हे अचिव्हमेंट केले असेल तर तर हे पुढे काय करतिल.

३) कॉल सेंटरपासून केली होती सुरवात


निखिलने आपला ट्रेडिंग व्यवसायाची सुरवात कॉल सेंटरपासून केली होती. दिवसा ते ट्रेड अ‍ॅनालिस्ट म्हणून काम करायचे आणि रात्री कॉल सेंटरमध्ये.

४) पुस्तके वाचण्याची आवडीमुळे शाळा सोडली

nikhil kamath chess
आम्ही वर नमूद केल्याप्रमाणे निखिलने चेस खेळण्यासाठी आपला अभ्यास सोडला.शाळा सोडण्याचे दुसरे कारण म्हणजे त्यांना पुस्तके वाचण्याची आवड आहे.निखिल यांचा असा विश्वास होता की जेव्हा तो पुस्तकांद्वारे स्वतःला शिक्षण देऊ शकतात, तेव्हा शाळेत जाण्याची काय गरज आहे.

५) वयाच्या 17 व्या वर्षांपासून त्यांनी ट्रेडिंग सुरू केलं होत

nikhil kamath zerodha
शाळा सोडल्यानंतर त्यांनी वयाच्या 17 व्या वर्षी ट्रेडिंग सुरू केला.मार्केट टू मार्केटची गतिशीलता समजण्यासाठी त्यांनी सुमारे दोन दशके घेतली,
पण समजल्यावर त्यांनी इतिहास निर्माण केला.

६) ते एक सेल्फ़ Confessed ‘Horophile’ आहेत

nikhil kamath
निखिलला आर्ट पीस आणि बाईक जमा करण्याचा खूप शौक आहे. याशिवाय त्यांना  व्हिंटेज वॉच चे कलेक्शन करण्यासही आवडते.

निखिल आणि त्याचा भाऊ Zerodha & True Beacon,  हे भारतातील दोन वेगवान वाढणार्‍या ट्रेडिंग आणि इन्स्ट्रुमेंट फर्मचे संस्थापक आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट