धार्मिक

झोपण्यापूर्वी बोला फक्त हा एक स्वामींचा मंत्र

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे.मित्रांनो आपण रात्री झोपायचा आधी हा एक मंत्र फक्त ११ वेळा म्हणायचा आहे एका आटवड्यातच फरक जाणवेल तुमच्या मनातील सर्व इच्छा एका आटवड्यात पूर्ण होतील. मित्रांनो तुमच्या जीवनातील कितीही मोठी संकटे, दुःख असतील तसेच कितीही मोठी अडचणी असतील ह्या चमत्कारी मंत्राच्या बोलण्याने सर्व अडचणी, दुःखे दूर होतील. हा मंत्र खूप प्रभावी व शक्तिशाली आहे. स्वामींची सर्व गोष्टीच खूप अद्भुत व चमत्कारी असतात तसाच आहे हा एक मंत्र ज्याने तुमची सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत. तर आजच्या लेखामध्ये पाहुयात कि हा कोणता मंत्र आहे तो.

आपण स्वामींची अगदी भक्तिभावाने उपासना केली स्वामींची पूजा केली कि स्वामी आपल्या प्रेत्येक भक्ताला सेवेकऱ्याला दर्शन हे देताच असतात. म्हणून मातांनो आपण कोणतेही काम करत असताना अडचणी येत असतील तर स्वामींचे नामस्मरण केले पाहिजे. स्वामींचे नामस्मरणामुळे स्वामी आपल्या सर्व कामात यश देतात. आपण आज जो मंत्र सांगणार आहोत ह्या मंत्राची देखील आपण मनोभावे अगदी श्रद्धाभावाने जाप करायचा आहे हा मंत्र आपण ११ वेळा बोलायचं आहे आपण स्वामींचा हा मंत्र बोलत असताना एका शांत जागी बसून आपण ह्या मंत्राचे उच्चारण करावे. हा मंत्र आपण डोळे झाकून बोलावा. हा मंत्र बोलताना आपल्याला स्वामींचा चेहरा डोळ्यासमोर दिसला पाहजे. मंत्र असा आहे की “ओम श्री अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः ” हा मंत्र तुम्ही ११ वेळा अगदी मनोभावे एकदम शांत बोलायचा आहे.

हा मंत्र बोलण्यासाठी तुम्ही दिवसातील एक वेळ ठरवायची आहे मग ती सकाळी असो किंवा संध्याकाळची असो ह्या वेळेला तुम्ही एका जागी शांत बसायचे आहे व ह्या मंत्राचे उच्चारण करायचे आहे. ह्या मंत्राची नामस्मरण करायला सुरवात केल्यानंतर लगेचच तुम्हला त्याची प्रचीती जाणवेल. काही दिवसातच तुम्हाला स्वामी तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतील. तुम्हाला तुमच्या जीवनात सर्व काही मिळेल संकटे दूर होतील सर्व काही तुमच्या मनासारखे होईला लागेल. तर मित्रांनो तुम्ही तुमच्या घरात आपल्या भिंतीवर हे वाक्य नक्की लिहा.तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट