हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. 

आपले मन: शांत आणि प्रसन्न असेल तर तुम्ही कोणत्याही कठीण परिस्थितीला यशस्वी रित्या तोंड देऊ शकतात. या यासाठी श्री श्री रवी शंकर यांची काही उपाय सांगितले आहेत. 

Arrow

श्री श्री रवी शंकर आर्ट ऑफ लिव्हीन चे फायदे तुम्ही नक्कीच ऐकले असतील. मन शांत ठेवण्यासाठी कोणते १० उपाय करावे या साठी माहिती जाणून घेऊ. 

Fill in some text

आपले मन नेहमी वर्तमान काळात गुंतवणूक ठेवा. पण जर अति विचार केल्यास जास्त करून आपले मन भूतकाळ आणि भविष्यकाळ यात रमते. त्यामुळे जास्त विचार करू नका. अतिविचार वाईट असतो.

नेहमी कामात मग्न रहा कोणतेही काम मनपासून करा यामुळे तुमचे मन नेहमी प्रसन्न राहील. जे व्यक्ती काम करत नाही त्या व्यक्तीचे मन नेहमी अस्थिर राहते.

ज्या वेळी आपले मन एकाग्र असते त्यावेळेस कोणतीच भीती आपल्याला वाटत नाही. तसेच कोणत्याही रोगावर विजय मिळविण्याची शक्ती त्यात असते. 

या जगाला मी काय देऊशकतो या विचार आणि कृती मध्ये आपले मनरमवा. या जगाने मला काय दिली या विचार वेळ वाया घालू नका.

 जर का आपले मन स्थिर असेल एकाग्र असेल तर आपल्या पुढे येणाऱ्या प्रत्येक परिस्थितीचा सामना करू शकतात. 

स्वतःवर सुद्धा प्रेम करायला शिका. स्वतः साठी सहानभूती बाळगायला शिका. 

उद्या काय होणार आहे. आणि काल काय झाले यात विचार व चिंता करत बसू नका. 

Fill in some text

ज्या गोष्टी आपल्याला जमत नाही त्या कडे दुर्लक्ष करायला शिका. प्रत्येक गोष्ट आपल्याला जमेलच असे नाही.

नेहमी कार्यमग्न जीवन आनंदी आणि स्थिर मनाची गुरु किल्ली आहे. कोणतेही काम करा पण रिकामे राहू नका.