नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो तुमची शुगर काही केल्याने कंट्रोल होत नसेल किंवा जर वारंवार लागवीला जावे लागत असेल नेहमी थकवा जाणवत असेल, तर हा उपाय आपण अवश्य कराच ह्यामुळे आपली शुगर नॉर्मल होते. मित्रांनो वारंवार लगवी अचानक वजन वाढणे, काम न करता किंवा थोडेसे देखील काही काम केले तर थकवा जाणवणे हि डायबीटीज ची लक्षणे असू शकतात. सध्याला १० पैकी ३ लोकांना शुगर असतेच आणि हि वाढलेली शुगर मग अनेक समस्या उद्भवते. त्याचप्रमाणे आपल्या खाण्यापिण्यावर मर्यादा येतात.
मित्रांनो आपल्या एकदा का डायबीटीज झाला तो जीवनभर राहतो आतपर्यंत तरी असे कोणते औषध आले नाही जे कि ह्या डायबीटीज ला मुळासकट संपवू शकणारे. मात्र आपण काही असे आयुर्वेदिक उपाय आहेत ज्यांच्या साह्याने आपण त्याला नियंत्रणात ठेवू शकतो. असाच आजचा उपाय आहे ह्यामुळे आपली शुगर जी आहे ती नियंत्रणात राहील.
आजचा उपाय करण्यासाठी आपल्याला एक मसाल्यातील पदार्थ लागणार आहे आणि तो पदार्थ आहे पनीर फुल, ह्याच पनीर फुलाला इंग्लिश मध्ये इंडियन रेनेट (indian rennet) असे म्हणतात. आणि हे अगदी तुम्हाला कोणत्याही मसाल्याच्या दुकानात सहज उपलब्ध होईल. तुम्ही ऑनलाइन देखील हे मागवू शकता खूप स्वस्त असते हे साधारण ५० रुपये पावशेर असते.
ह्या पनीर फुलात एस्टरेज, फ्री अमिनो ऍसिड, अल्कलाइन, अँटी ऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात हे सर्व घटक ज्यांना शुगर आहे त्यांना अत्यंत आवश्यक असतात. कारण आपल्या शरीरात लँगर हॅन्स नावाची एक ग्रंथी असते, आणि ह्या ग्रंथीतून इन्सुलिन नावाचा घटक असतो तो स्त्रवत असतो ह्या घटकामुळे आपल्या शरीरात ग्लुकोस शुगर कंट्रोल ठेवण्याचे काम करते. आणि पनीर फुलात असणारे घटक आहेत ते ह्या घटकांना मजबूत बनवतात. आणि इन्सुलिन चे प्रमाण आहे ते मेन्टेन ठेवतात. परिणामी रक्तातील साखर वाढत नाही.
तर मित्रांनो हे पनीरफूल अत्यंत मह्त्वाचे असे आणि व्हायचा वापर करणे देखील खूप सोपे आहे. त्याचप्रमाणे ज्यांना दमा आहे त्यांनी हा उपाय नक्की करून पहा, त्याचप्रमाणे ज्यांना झोप लागत नाही त्यांना ह्याच्या वापराने झोप देखील चांगली लागेल. वापर कसा करायचा ते पाहुयात. मित्रांनो एक ग्लास पाणी घ्या आणि त्या ग्लास मध्ये ह्या पनीर फुल ४ ते ६ भिजत घालायचे आहे त्याला दुसरे काही करायचे नाही.
सकाळी तुम्ही त्या पाण्याचा रंग बदललेला पाहाल. आता तुम्ही हे पाणी पनीर फुल वेगळे करण्यासाठी गाळून घ्या व ते पाणी आपण प्याचे आहे व अर्धा तास आपण कोणताही पदार्थ खायचा नाही. उपाय अगदी सोपा आहे दररोज तुम्ही सकाळी उपाशीपोटी हा उपाय करायचा आहे. सलग एक महिना आपण हा उपाय करायचा आहे.
सर्व प्रकारच्या व्यक्ती हा उपाय करू शकता. मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.