लाईफस्टाईल

पाल अंगावरती पडल्याने काय होते.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो पल्लीपतन ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला. ह्याचा अर्थ होतो, पाल अंगावर पडणे अनेक लोक पाल अंगावर पडली कि प्रचंड घाबरतात काही वाईट तर होणार नाहीना, काही अपशकुन तर घडणार नाही ना अश्या शंका कुशंका काहींच्या मनात येतात.

मित्रांनो अनेकांच्या केसावरती पाल पडते, हातावरती पाल पडते, अंगावरती पाठीवरती पाल पडते तर ह्याचा अर्थ काय होतो ह्याचे काय नेमके संकेत असतात, आज आपण आजच्या लेखात शरीराच्या प्रेत्येक अवयवावर पाल पडल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो हे समजून घेणार आहोत.

ह्याची सर्व माहिती हि शकुनशास्त्रात वर्णिलेली आहे हीच आपण जाणून घेउयात. मित्रांनो आपल्या मस्तकावरती म्हणजेच डोक्यवरती जर पाल पडली तर त्याचे फळ हे राजमैत्री असे असते म्हणजे एखाद्या मोठ्या राजकारणातील किंवा सरकारी कार्यालयातील कोणत्यातरी सदस्यांसोबत आपली मैत्री होऊ शकते. पाल जर कपाळावर पडली तर बंधूभेठ असे सांगितले आहे.

बुहही वरती जरी पाल पडली तरी राजभेट होते. वरच्या ओठावर पाल पडली तर द्रव्य हानी म्हणजे पैसे कुठे ना कुठे विनाकारण खर्च होतात. आणि जर खालच्या ओठावर जर पडली तर पैसा लाभ होणार आहे. तळपायावर पाल पडल्यास काहीतरी अशुभ घडण्याचा संकेत आहे मात्र ह्यावरती उपाय देखील आहे हे आपण आपल्या लेखात शेवटी सांगणार आहोत.

पायाच्या मध्ये जर पाल पडली तर त्या व्यक्तीचा नाश होतो मग तो उजवा असेल तर आणि जर डावा पाय असेल तर प्रवासाचा योग असतो. जर केसांवरती पडली तर मृत्यू पार्श्व्भागावर पडल्यास कोणता ना कोणता त्रास. नखांवरती पडल्यास धनधान्याचा लाभ तोंडावरती पडल्यास भोजनलाभ. डाव्या मनगटावर पडल्यास नाश आणि जर उजव्या मनगटावरती पडल्यास धनहानी.

मांड्यांवरती पडल्यास माध्यम प्रकारचे फळ. जर ती बेंबीवरती पडली तर धनलाभ, खांद्यावरती पडल्यास तुम्ही ज्या क्षेत्रात आहे त्यात तुम्हाला विजय प्राप्त होईल यश प्राप्ती होईल. पोटऱ्यांवरती, ढोपऱ्यांवरती पडल्यास शुभ मानण्यात येते. पाठीवरती पाल पडली तर कोणत्या ना कोणत्या प्रकारचे नुकसान होते. पोटावरती पडल्यास शुभ मानण्यात येते. स्तनांवरती पडल्यास वाईट, तर गळ्यावरती पडल्यास शत्रूसोबत वैरभाव निर्माण होतो.

हे पण वाचा :-  संक्रमण काही दिवसात कमी होते या भाजी मुळे? अशक्तपणा कमी होतो कफ कमी करते; हि भाजी आवश्य खा.

उजव्या हातावरती पडल्यास राजवैर, डाव्या हातावरती पडल्यास राजमैत्री होते. डोळयांवरती पडल्यास कोणते ना कोणते संकट येते तेच जर उजव्या कानावरती पडल्यास लाभ होतो. नाकावरती पडल्यास रोगाची प्राप्ती होते. तर मित्रांनो आपण आज संपूर्ण शारीराच्या भंगांवरती पाल पडल्याने त्याचे परिणाम काय होतात हे आपण सांगितले आहेत.

मित्रांनो जे काही अपशकुन किंवा वाईट घटना घडण्याचे संकेत आहेत त्यावर उपाय ह्यावर आपण लवकरच एक नवीन लेख टाकणार आहोत. मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.
व्हिटॅमिन सी यांचे उत्तम स्रोत याबद्दल जाणून घेऊ. हे १० उपाय मन: शांती साठी नक्की करून पहा. पुरुषांची शुभ आणि अशुभ लक्षणे. हि नऊ फळे आपल्या आहारात असुद्या तुम्हला कधीच B12 ची कमतरता जनवणार नाही. वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या.