धार्मिक

१४ जून मंगळावर वटपौर्णिमा: वडाला धागा गुंडाळताना बोला फक्त हे २ शब्द, घराची भरभराट होईल.

नमस्कार मित्रांनो ज्येष्ठ महिन्यात असते वटपौर्णिमा आणि तीच ह्या वेळी म्हणजे २०२२ साली आलेली आहे १४ जून रोजी ह्या दिवशी महिला वडाच्या झाडाची पूजा करतात. वटवृक्षाला सुती धागा सुद्धा गुंडाळतात, वडाच्या झाडाला सात प्रदिक्षणा देखील घालतात. आणि त्याचबरोबर प्रार्थना देखील करतात कि माझ्या घरातील सगळ्यांना दीर्घ आयुष्य लाभो तसेच सुख समृद्धी लाभू दे. तसेच सगळ्यांची प्रगती होऊ राहूदे. त्यासोबतच जर एखाद्या स्त्रीला मुलबाळ होत नसेल तर ते व्हावे म्हणून देखील अनेक स्त्रिया प्रार्थना करतात.

महिलांनी वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाला प्रदिक्षणा घालताना किंवा सुती धागा गुंडाळताना काही मंत्रांचा जप अवश्य करावा, त्यामुळे घरात भरभराट होते असे म्हण्टले जाते, मात्र तो मंत्र कोणता आहे ह्याबद्दल आपण आज जाणून घेउयात. वटवृक्षाला प्रदिक्षणा घालताना तुम्हाला पुढील प्रमाणे मंत्र बोलायचा आहे. मंत्र असा आहे, सावित्री ब्रह्मसावित्री सर्वदा प्रियभाषिणी, तेन सत्येन मा पाही दुःख संसार सागरत ! आवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते , अवियोगो तथास्मकां भुयात जन्मनि जन्मनि !!

अश्या प्रकारे आपण प्रदिक्षणा घालताना स्त्रियांनी या मंत्राचा जप करावा आणि नामस्मरण अवश्य करावे. नामःस्मरणसाठी पुढील प्रमाणे मंत्र बोलावा. वटमुले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः ! वटाग्रे तू शिवो देवःसावित्री वटसंश्रिता !! अश्या प्रकारे आपण नामःस्मरण करावे व सगळ्यात शेवटी आपण सावित्री मातेची आरती देखील करावी. हे पाठ केल्यानंतर आपल्या पतीच्या तसेच कुटुंबातील बाकीच्या लोकांच्या आरोग्य तसेच घरातील संकटे दूर होण्यासाठी आपण वटवृक्षाकडे प्रार्थना करावी. तसेच आपण वटपौर्णिमेच्या दिवशी दोन्ही पतिपत्नीने दोघांनी देखील मांसाहार करू नये. खोटे बोलू नये, कोणतेही अनैतिक काम देखील करू नये.

म्हणूनच ह्या दिवशी महिलावर्ग तर उपवास ठेवतोच तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पती देखील उपवास ठेवू शकता त्यामुळे पतिपत्नीतील नटे देखील घट्ट होणार आहे. आणि नात्यातील गोडी देखील वाढेल. तर मित्रांनो तुमच्यापैकी कोण कोण वटपौर्णिमेला पत्नीचे मनोबल वाढवण्याची उपवास ठेवते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा. लेख आवडला असेल तर तो जास्तीत जास्त लोकांना शेयर करा.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट