लाईफस्टाईल

अंगावरील पांढरे डाग (कोड) घालवण्यासाठी एक खास उपाय.

अंगावरील पांढरे डाग म्हणजेच कोड हि समस्या खूप गंभीर आहे. ज्या लोकांना असे कोड येतात त्यांना खूप त्रास होतो त्यांना जास्तीकरून मानसिक त्रास होतो. त्यांना माणसांची अवहेलना सहन करावी लागते. अश्या लोकांकडे लोक तिरस्काराने पाहतात. मात्र आपल्या घरातील किंवा तुमच्या कोण्ही ओळखीचे पाहुणे नातेवाईक, तुमच्या मित्राला अश्या प्रकारे कोड असतील तर तुम्ही काळजी करू नका आजचा उपाय तुम्ही त्यांना नक्की शेयर करा. एका महापुरुषाने सांगितलेला हा उपाय आहे, तुमची जर श्रद्धा असेल तर हा उपाय नक्की करून पहा.

मात्र जे पथ्य सांगितले आहे ते पथ्य तुम्हाला पाळावे लागेल. नुकतेच तुम्हाला पांढरे डाग आले असतील तेव्हाच हा जर उपाय केला म्हणजे अगदी प्राथामिक पातळीवर हा उपाय केला तर कोड हे निघून जातात. मात्र जर हे थोडे पुढील स्टेज वर असेल तरीही तुम्ही हा उपाय करून पहा शेवटी देवाची मर्जी असेल तर दैव बलवत्तर असेल तर तुमचा हा आजार कायमचा बरा होईल. मित्रांनो ह्यसाठी जी साहित्य सामग्री लागते ती जाणून घ्या.

ह्यसाठी काही कापसाची पाने आपण आणायची आहेत व ती स्वच्छ धुवून घ्याची आहेत, त्यानंतर त्याचा रस काढायचा आहे अर्धा वाटी, पण हा रस काढताना आपण त्यात पाणी मिक्स करायचे नाही हा रस आपण पाटा वरवंटा असतो त्यात आपण काढायचा आहे. असा हा रस काढल्यानंतर आपण त्यात मिक्स करण्यासाठी रंगाडी हिरडा जो आपल्याला किराणा मालाच्या दुकानात सहज उपलब्ध होईल तिथून आपण आणायचा आहे. हा रंगारी हिरडा जर तुमच्या कडे नसेल तर तुम्ही तो अगदी ऑनलाईन सुद्धा मागवू शकता.

तर हा रंगारी उरडा आपण साहणेवरती उगळायचा आहे आणि ते उगल्यानंतर जे सहाणेवरती जे काही रस राहील ते आपण त्या अर्ध्या वाटीत कापसाच्या पानांच्या रसात मिक्स करायचे आहे. असे दोन पदार्थ आपण चांगले एकत्रित मिक्स करून हे मिश्रण आपण कोड आलेल्या भागावर आपण लावायचे आहे. शक्यतो आपण रात्री झोपताना हा लेप जिथे जिथे आपल्याला डाग आहेत तिथे लावून झोपायचे आहे. व सकाळी उठल्यानंतर आपण अंघोळ करताना हे स्वच्छ धुवून घ्या. असे आपण सलग ४१ दिवस हा उपाय करायचा आहे.

तर ह्यामध्ये एकच पथ्य सांगितले आहे जे थोडे अवघड आहे. पंरतु हे पथ्य पाळणे अनिवार्य आहे, पथ्य पाळणारी जी व्यक्तीला हे तिने जेवणात फक्त आणि फक्त ज्वारीची गरम भाकरी म्हशींच्या किंवा गाईच्या साजूक तुपासोबत खायची आहे. इतर कोणताही पदार्थ कामा नये. मात्र इतर दुसरा कोणताही पदार्थ खाता कामा नये जेव्हा देखील भूक लागेल हि भाकरी आपण खायची आहे.

४१ दिवस सलग हा उपाय करायला लागेल आणि एवढे करूनदेखील जर तुम्हाला जर परिणाम दिसून आला नाही तर समजून जा कि तुमचा कोड हा खूप वरच्या लेवल ला गेलेला आहे. जर आम्हाला अशी एक विद्वान व्यक्ती जर भेटली तर तिच्या कडून ह्यांवरती माहिती काढून तुमच्यापर्यंत नक्की पोहचवू.

टीप :- या साईटवरील देण्यात आलेल्या आरोग्यविषयक माहितीच वापर करण्याआधी वैद्यकीय सल्ला घ्या.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट