बरेच जण आपले घर हे वास्तुशास्त्रानुसार तयार करतात पण काही गोष्टी कडे जास्त प्रमाणत लक्ष देत नाही. जसे कि घरातील बाथरूम आणि टॉयलेट हे कोणत्या दिशेला असले पाहिजे याकडे जास्त लक्ष देत नाहीत. वास्तुशास्त्रा मध्ये बरेच छोटे छोटे नियम सुद्धा दिले आहेत. प्रत्येक रूम मधील रंग कोणत्या स्वरूपाचा असाल पाहिजे हे सुद्धा संगतीला गेले आहे.
तसेच घरातील वस्तू कोणत्या दिशेला असेल पाहिजे त्याची जागा आणि त्या वस्तूचा रंग कोणता असला पाहिजे हे सुद्धा वास्तुशास्त्रात खुप महत्व आहे. वास्तुशास्त्रात त्याच्या जागा आकार आणि दिशा या सर्व महत्वाच्या असतात. यामुळेच वास्तूशास्त्रा नुसार या दिशेला असायला हवे शौचालय. घरातील बाथरूम आणि टॉयलेट यांची सुद्धा जागा आणि दिशा ठरून दिली गेली आहे.
वास्तुशास्त्रा नुसार या दिशेला तयार करा बाथरूम आणि टॉयलेट.
तसेच घरातील वस्तू कोणत्या दिशेला असले पाहिजे त्याची जागा आणि त्या वस्तूचा रंग कोणता असला पाहिजे हे सुद्धा वास्तुशास्त्रात खुप महत्व आहे. वास्तुशास्त्रात त्याच्या जागा आकार आणि दिशा या सर्व महत्वाच्या असतात. यामुळेच वास्तूशास्त्रा नुसार या दिशेला असायला हवे शौचालय. घरातील बाथरूम आणि टॉयलेट यांची सुद्धा जागा आणि दिशा ठरून दिली गेली आहे.
जर का आपण आपले घर आपल्या वास्तुशास्त्रा नुसार तयार करत असू तर आपल्या घरातील प्रत्येक वस्तू हि ठरून दिलेल्या जागेत असणे आवश्यक असते. वास्तूशास्त्रात प्रत्येक वस्तू साठी पर्यायी जागा सुद्धा ठरून दिलेल्या आहेत. आग्नेय दिशेला किचन असायला हवे, ईशान्य दिशेला देवघर, पूर्व दिशेला पाणी अशा सर्व गोष्टीचे नियोजन करून आपण आपल्या वास्तूचीनिर्मिती करतो. पण आपल्या घरातील शौचालय कोणत्या दिशेला असायला हवे याकडे लक्ष देत नाही.
बाथरूम आणि टॉयलेट हि दोन ठिकाणे सर्वात जास्त नकारात्मक ऊर्जांनी प्रभावित असतात. या दोन जागेवरून संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा जास्त असते. यामुळे हि हि ठिकाणे नेहमी स्वच्छ ठेवावीत. तसेच यांची दिशा सुद्धा योग्य नसेल तर घरात काही प्रमाणत वास्तू दोष निर्माण होण्याची शक्यता असते. बाथरूम आणि टॉयलेट वस्तुशास्त्र नुसार कोणत्या दिशेला असली पाहिजे या बद्दल जाणून घेऊ.
घराच्या नेऋत्य आणि दक्षिण दिशेच्या मध्य भागी शौचालय असणे योग्य असते. नेऋत्य दिशेला जर का आपले शौचालय असेल तर घरात वाद विवाद जास्त प्रमाणत होतात. तसेच वास्तूशास्त्रा नुसार या दिशेल वास्तू पुरुषाचे पाय असतात त्यामुळे या दिशेला शक्यतो बाथरूम आणि टॉयलेट असू नये. म्हणून या नेऋत्य आई दक्षिण दिशेच्या मध्य भागी शौचालय असायला हवे.
हे पण वाचा:- ज्ञानेश्वरीच्या ह्या ओव्या करतात मणक्याचे कोणतेही दुखणे बरे.
या सोबत उत्तर आणि पश्चिम या दोन दिशा मधील पश्चिम दिशेला थोडी बाजू सोडून सुद्धा आपण बाथरूम आणि टॉयलेट तयार करू शकतात. त्याच सोबत ईशान्य दिशेला शौचालय कधीही तयार करू नये. वास्तुशास्त्रा नुसार हि जागा सर्वात पवित्र जागा आहे. तसेच जागा घरातील सर्वात सकारात्मक ऊर्जा निर्माण करणारी असते त्यामुळे येते शक्यतो आपल्ये देघर ठेवावे.
मित्रांनो जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.
टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये. तसेच हि वेबसाईट त्याच्या सत्य आणि असत्यतेबाबत कोणताही दावा करत नाही. धन्यवाद.