या पद्धतीने जाळा कडुलिंबाची पाने शत्रू शांत होतील. , In this way the neem leaves will calm the enemy
धार्मिक

या पद्धतीने जाळा कडुलिंबाची पाने शत्रू शांत होतील.

आपल्या आयुष्यात बरेच लोक येतात आणि जातात. त्या पैकी काही लोक आपल्या सोबत चांगले रहातात तर काही लोक आपल्या सोबत वाईट वागतात. ज्या पैकी काही लोकांना आपल्या सोबत वाईट झाले की आनंद होते. आपल्या जितका त्रास होईल तितका त्या लोकांना आनंद होतो. अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी आपण एक असाच छोटासा उपाय पाहणार आहोत.

कडुलिंबाच्या पानाचा हा उपाय आपण अशा वेळी करायचा आहे. कोणतीही व्यक्ती आपल्या कामात जाणून बुजून नेहमी अडथळा आण्याचा पर्यंत करते किंबहुना अडथळा आणतात अशा वेळी हा छोटासा उपाय आपल्याल करायचा आहे. कडुलिंबाची पाने वापरून समोरच्या व्यक्तीची जी काही वाईट शक्ती आहे ती कमी कायची आहे. ती सुद्धा एक छोट्याशा उपाय पासून.

आपल्या कामात अपयश सतत यावे असे आपल्या घरातील काही नेवाइकांची इच्छा असते. तसेच आपल्या जवळचे काही मित्र असतात ते सुद्धा आपल्या कामात अडथळे निर्माण व्हावे म्हणून काहीतरी सतत पर्यंत करतात. अशा लोकांची इच्छा अपूर्ण रहावी यासाठी कडुलिंबाच्या पानांचा एक छोटासा उपाय आपल्याला मदत करू शकतो.

सर्वाना एक गोष्ट माहित असेल. ज्या लोकांच्या कुंडलीत राहूच प्रभाव जास्त असतो अशा लोकांना नेहमी कामात अडचणी येत असतात. आपण जो उपाय पाहणार आहोत त्या साठी आपल्याला काही नियमनाचे पालन करणे गरजेचे आहे. पहिला नियम असा ज्या दिवशी हा उपाय करणार आहोत त्या दिवसा आणि नंतर काही दिवस मांसाहार करणे योग्य नाही. तसेच ज्या दिवशी हा उपाय करणार आहोत, त्या दिवशी आपल्या हाताच्या बोटात कोणत्याही राशीचा हिरा आणि मोती घालुनये.

हा उपाय कधी करायचा हा प्रश्न सर्वाना येत असेल. सर्वात महत्वाची बाब म्हणजे या उपाय साठी कोणत्याही वारी आणि कोणत्याही वेळी हा उपाय आपण करू शकतो. या उपया साठी कोणत्याही एका विशेष दिवसाची गरज नाही. हा उपाय करण्यासाठी काही ठराविक वस्तूंची गरज आहे. शक्यतो त्याच वस्तू वापरल्या तर त्याचा प्रभाव चांगला होतो. हा उपाय कसा करायचा याबद्दल जाणून घेऊ.

हा उपाय करण्यासाठी आपल्या काही वस्तूंची गरज आहे एक मातीचे भांडे. या मध्ये एकशे आठ कडुलिबाची पाने घ्यायची आहेत. त्यानंतर एक गायीच्या शेणा पासून तयार झालेली गौरी घ्याची आहे. जर गौरी उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी आपण अंब्याच्या झाडाची छोटी लाकडे घेऊ शकतात. त्यानंतर कापुर घ्याचा आहे.

एक मातीच्या भांड्यात आधी एक गैरी ठेऊन त्यावर एकशे आठ कडुलिबची पाने ठेऊन जाळीची आहेत. ती सुद्धा कापऱ्याच्या मदतीने. ज्या वेळेस दूर येण्यास सुरवात होते त्या वेळेस एकशे आठ वेळा के मंत्र पठण करायचे आहे. “ॐ रां राहवे नमः” या मंत्राच्या जपामुळे आपल्या कुंडलीत राहू शांत होण्यास मदत होईल. आणि आपल्या कामात येणाऱ्या अडचणी नक्की दूर होण्यास मदत होईल.

हा उपाय करण्यासाठी आपल्या काही वस्तूंची गरज आहे एक मातीचे भांडे. या मध्ये एकशे आठ कडुलिबाची पाने घ्यायची आहेत. त्यानंतर एक गायीच्या कशेणापासून तयार झालेली गौरी घ्याची आहे. जर गौरी उपलब्ध नसेल तर त्या ऐवजी आपण अंब्याच्या झाडाची छोटी लाकडे घेऊ शकतात. त्यानंतर कापुर घ्याचा आहे.

एक मातीच्या भांड्यात आधी एक गैरी ठेऊन त्यावर एकशे आठ कडुलिबची पाने ठेऊन जाळीची आहेत. ती सुद्धा कापऱ्याच्या मदतीने. ज्या वेळेस दूर येण्यास सुरवात होते त्या वेळेस एकशे आठ वेळा के मंत्र पठण करायचे आहे. “ॐ रां राहवे नमः” या मंत्राच्या जपामुळे आपल्या कुंडलीत राहू शांत होण्यास मदत होईल. आणि आपल्या कामात येणाऱ्या अडचणी नक्की दूर होण्यास मदत होईल.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट