धार्मिक

ज्येष्ठा गौरी २०२१ आणण्याचा ह्या शुभमुहूर्तावर, गौरी कशी घरात आणावी.

नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो १२ सप्टेंबर २०२१ आणि ह्या दिवशी ज्येष्ठा गौरींचे आगमन होत आहे. ज्येष्ठा गौरी आपल्या घरात येतील आणि सोमवारी म्हणजेच १३ सप्टेंबर दिवशी ज्येष्ठा गौरींचे पूजन करणार आहोत तसेच महापूजन देखील करणार आहोत. आणि तिसऱ्या दिवशी म्हणजेच मंगळवारी ह्या ज्येष्ठा गौरींचे विसर्जन केले जाईल.

मित्रांनो दरवर्षी भाद्रपत महिन्यातील शुक्ल पक्षातील षष्ठी तिथीस ह्या ज्येष्ठा गौरींचे आवाहन होते सप्तमीस त्यांचे पूजन व महानैवैद्य दाखवला जातो व अष्टमीस त्यांचे विसर्जन केले जाते. आपण आपल्या आजच्या लेखात ज्येष्ठा गौरींच्या अहवानाचा तसेच त्यांच्या विसर्जनचा देखील.

मित्रांनो महाराष्ट्राच्या बऱ्यचश्या भागात गौरीपूजेनेस लक्ष्मीपूजन ह्या नावाने देखील संभोधले जाते. भाद्रपत महिन्यातील शुक्ल पक्षातील अनुराधा नक्षत्रावर ज्येष्ठा गौरींचे आवाहन करण्यात येते, जेव्हा जेष्ठा नक्षत्र असते आणि ह्या ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींचे महालक्ष्मीचे पूजन केले जाते आणि मूळ नक्षत्रावर विसर्जन करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत अली आहे. जर आपण मूळ मुहूर्त पहिला तर १२ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजून ४९ मिनिटांनंतर कधीही आपण ज्येष्ठा गौरींचे आपण आवाहन करू शकता म्हणजे गौरींना तुम्ही अनु शकता.

तुम्ही दिवसभरात कधीही अनु शकता तसेच ज्येष्ठा गौरींचे विसर्जन होणार आहे ते मंगळवारी म्हणजेच १४ सप्टेंबर रोजी सकाळी ७ वाजून ४ मिनटांनंतर कधीही करू शकता. मित्रांनो पौराणिक कथेनुसार दैत्यांच्या त्रासाला कंटाळून सर्व स्त्रिया आपले सौभाग्य अक्षय करण्यासाठी गौरीला शरण गेल्या त्यांना सर्व स्त्रियांनी प्रार्थना केली आणि तेव्हा गौरीने भाद्रपत महिन्यातील अष्टमीला ह्या दैत्यांचा नाश केला व पूर्ण सृष्टीतील सर्व प्राण्यांना सुखी केले. म्हणूनच जर वर्षी अखंड सौभाग्य प्राप्तीसाठी स्त्रिया व्रत करतात.

मित्रांनो आपल्या आपल्या परंपरेनुसार ज्या घरातील स्त्री गौरी उंबऱ्यातून घरात घेऊन येते त्यावेळी तिझे पाय दुधाने व पाण्याने धुतात आणि त्यावर कुंकवाने स्वस्तिक काढतात. घरच्या दरवाजापासून ते जिथे गौरी बसवायच्या त्या जागेपर्यत पायांचे ठसे उमटवत गौरी आणतात हे करत असताना घंटीने आवाज केला जातो. हे करत असताना घरातील समृद्धी, दूधदुप्ट्याची जागा इत्यादी गोष्टी दाखवून त्यांचे आशीर्वाद घेण्याची प्रथा आहे. पहिल्या दिवशी देवीला भाजीभाकरीचा नैवेद्य दाखवला जातो. ह्यालाच गौरी आवाहन करणे असे म्हणले जाते.

मित्रांनो आपल्याला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप: वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट