लाईफस्टाईल

या तीन गोष्टी लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हला तुमच्या जवळची व्यक्ती त्रास आणि दुःख देते.

आपल्या जीवनात नेहमी एक विषय महत्वाचा असतो. तो म्हणजे आपल्या जीवनातील नाते संबंध. काही नाती आपण खुप जपण्याचा पर्यंत करत असतो. तर काही नाती हि आपल्या काम निमित्य तयार होतात. प्रत्येक नाती जपून ठेवण्यासाठी प्रत्येकाला अप आपल्या परीने प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही नेते संबधांत ज्या वेळेस काही समस्या तयार होतात त्यावेळेस प्रत्येकाला काही ना काही त्रास नक्की होतो.

तसेच आपल्या सर्वात जवळील व्यक्ती आपल्याला काही तरी उद्देशून बोलते आणि त्या पासून आपल्या होणार त्रास हा असाह्य होत जातो. आपल्या असे वाटते कि आपण या व्यक्ती साठी खुप काही केले तरी तो आपल्या सोबत असा का वागत आहे. आपल्याला त्रास होईल असे का नेहमी बोलत आहे. बऱ्याच जणांना या समस्यांतून बाहेर कसे पडावे हे समजत नाही आणि त्याचा जास्त त्रास होत जातो.

आजच्या लेखातून पहाणार आहोत जर का आपला मित्र / मैत्रीण आपल्या सोबत वाईट वागत असेल. आपले मन दुखवत असेल, तर काय करावे. तुमच्या सोबत असे घडले असेल. तुमचा जवळचा व्यक्ती खुप काही बोलून जातो किंवा आपले मन दुखावले असे काही तरी वागून जातो. अशा वेळी काय करावे काही समजत नाही.

ज्या वेळेस आपल्या जवळील वक्ती आपल्या सोबत वाईट वागून जातो त्या वेळेस काय करावे या वेळेस आपल्या सोमर दोन पर्याय असतात. एक शांत बसने आणि सहन करणे दुसरे त्या व्यक्तीला बोलून दखवणे. पण प्रत्येक जण हा आपली नाती जपून ठेवण्यासाठी प्रत्येक त्रास सहन करत असतो. आणि त्याचा फायदा समोरील व्यक्ती घेत असतो. मग आता तुम्हला प्रश्न पडला असेल आपण काय करायला हवे.

आपण ज्या वेळेस सहन करतो याचा अर्थ असा असतो कि तुम्ही किती हि त्रास व दुःख द्या आम्ही सहन करतो. तुम्ही चुका करा आम्ही सहन करतो. पण प्रत्येक गोष्टीची एक सहन शिलता असते. ती जर का संपली तर, त्याचे खुप वाईट परिणाम आपल्यला दिसून येतात. यामुळे कधी पण समोरचा व्यक्ती आपल्या सोबत चुकीचा वागत असेल तर लगेच त्याला त्याच ठिकाणी बोलायला हवे, यामुळे आपला स्वाभिमान (self-respect) रहातो. आणि भविष्यात आपले नाते चागले राहण्यास मदत होते.

एक छोटेशे उदाहरण पाहू जर का आपल्या घर समोर एखादा व्यक्ती कचरा टाकत असेल आणि आपण त्याला त्याच वेळेस बोलो नाही तर त्या सोबत अजून काही लोक कचरा टाकण्यास सुरवात करतील. त्यामुळे सुरवातीला कचरा टाकणाऱ्या व्यक्तीला तुम्ही बोलून दाखवा नाहीतर भिवष्यात सुद्धा त्रास सहन करावा लागेल.

यामुळे जर का आपल्या कोणाच्या वागण्याने काही बोलण्याने त्रास होत असेल तर त्या वेळेस; लगेच बोलू दाखवा जर का तुम्ही बोला नाहीत तर सहन करत रहावे लागे. जर का पण सहन करत राहिले तर आपले मानसिक स्वस्थ सुद्धा खराब होऊ शकते. तसेच आपल्या रोजच्या कामावर सुद्धा तुम्हला परिमाण दिसून येईल,

दुसरी गोष्ट बऱ्याच वेळेस आपण दुःखी अशा मुळे होतो करणं आपल्या अपेक्षा समोरच्या कडून जास्त असतात. काही व्यक्ती आपल्या अपेक्षा सारखे वागत नाही त्यामळेसुद्धा आपल्याला त्रास होऊ शकतो. महाभारतात भीष्म पितामह सागतात अपेक्षा हे सर्व दुःखाचे कारण आहे. अशा वेळी आपण स्वतःला प्रश्न विचार आपण समोरच्या कडून अनावश्यक अपेक्षा ठेवत नाहीना. जर का आपण समोरच्या कडून अपेक्ष ठेवल्या नाही तर आपल्याला दुःख किंवा त्रास होणार नाही.

तिसरी गोष्ट जर का आपल्याला छोट्या छोट्या गोष्टी मुळे आपल्याला राग येत असेल तर आपण असे समजून घ्यावे कि आपल्यात खुप अहंकार आहे. ज्या व्यक्तीला छोट्या छोट्या गोष्टी मुळे राग येतो त्याच्या खुप अहंकार असतो. आपला अहंकार कमी करण्यासाठी आपले ज्ञान वाढवत जा. जितके जास्त ज्ञान तितकाच आपला अहंकार कमी कमी होत जातो.

हे तीन गोष्टी तुम्हला खुप चागल्या प्रकारे समजल्या असतील. याच योग्य रित्या उपयोग करून आले जीवन चागले जगा. जर का पण आनंदी असू तर आपल्याला सर्व जा सुद्धा आनंदी दिसेल. चागले रहा, आनंदी रहा आणि निरोगी रहा. .

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट