धार्मिक

आज ४ ऑगस्ट बुधवार कामिका एकादशी गुपचूप इथे लावा एक दिवा, पैसा सुख सर्व काही मिळेल.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आज ४ ऑगस्ट बुधवार आज कामिका एकादशी अली आहे. वर्षभरात ज्या एकादशी येतात त्यात कामिका एकादशी अत्यंत महत्वाची आणि माता लक्ष्मींना प्रसन्न करणारी एकादशी मानली जाते. तसे तर भगवान श्री हरी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि सर्व व्रतांमध्ये एकादशीचे व्रत हे सर्वश्रेष्ठ मानले जाते. जर तुमच्या जीवनात पैस्याच्या संबंधित काही समस्या असतील किंवा तुमच्या कुटुंबात घरात अडचणी असतील. तुमच्या डोक्यावर घर कर्ज असेल तर ४ ऑगस्ट रोजी येणाऱ्या एकादशीस काही उपाय आपण अवश्य करा.

ज्योतिष शास्त्रानुसार जी व्यक्ती पूर्ण श्रद्धेने हे उपाय करते त्यांना धनप्राप्ती तर होतेच तसेच माता लक्ष्मीच्या कृपेने जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती देखील होते. मित्रांनो पहिला उपाय आहे तो कर्जमुक्तीसाठी, तुमच्या डोक्यवरील कर्ज फेडण्यासाठी ह्या कामिका एकादशीस सायंकाळी तांब्याभर जल पिंपळास अवश्य अर्पण करा. घरात तांब्याचा तांब्या असतो त्यात पाणी घेऊन ते जल आपण सायंकाळी अर्पण करावे तसेच आपण त्यापूर्वी एक गाईच्या तुपाचा दिवा आपण तिथे लावायचा आहे.

मित्रांनो तुम्हाला माहिती असेल कि पिंपळाच्या झाडात भगवान श्री हरी विष्णूंचा वास असतो कामिका एकादशीस जल अर्पण केल्याने तसेच तिथे दिवा लावल्याने भगवान श्री विष्णू प्रसन्न होतात आणि कर्जातून मुक्ती होते. हे जल अर्पण करताना आपण ओम नमो भगवते वासुदेवाय ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. तसेच आपण ११ वेळा ह्या झाडाला ह्या मंत्राचे उच्चारण करत प्रदिक्षणा घालायच्या आहेत. नंतर आपण प्रार्थना करायची आहे कि आपल्या जीवनातून कर्जमुक्ती व्हावी आपल्या जीवनातून सर्व पैस्याच्या अडचणी दूर होण्याची प्रार्थना करायची आहे.

मित्रांनो ह्या उपायाने कर्जमुक्ती तर होतेच शिवाय आपल्याला जर नोकरीसंबंधी काही अडचणी येत असतील तर त्याही ह्या उपायाने दूर होतात. तसेच ज्यांना अपार धनप्राप्तीची इच्छा असणाऱ्यांनी ह्या दिवशी भगवान श्री हरी विष्णू व माता लक्ष्मीची विधिवत पूजा करावी. विष्णूंना दक्षीणावरील शंखाने त्यात गंगाजल घेऊन अभिषेख घालायचा आहे. ह्यामुळे माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होते. मित्रांनो अशी मान्यता आहे कि ह्या दिवशी जे लोक मनोभावे श्री सूक्ताचा पाठ
करतात त्यांच्यावर माता लक्ष्मी लवकर प्रसन्न होते.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट