लाईफस्टाईल

कितीही देव देव करा या ५ व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाहीत.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो काही लोक असे असतात कि जे दिवसभर कष्ट करतात दिवसभर जमीन आणि आकाश एक करतात तरी श्रीमंत नाहीत. ते कधीच श्रीमंत बनत नाहीत त्यांच्या घरी पैसा टिकत नाही आणि पैसा आलाच टिकत नाही. चला तर पाहुयात हे ५ व्यक्ती कोण आहेत.

त्यातली पहिली व्यक्ती जी व्यक्ती मळकट कपडे घालते होय मित्रांनो जी व्यक्ती मळकट कपडे घालते, त्याच्या घरी कधीच माता लक्ष्मी कधीच स्थिर राहत नाही. जर तुमच्या कामात मळकट कपडे घालावे लागत असतील कामांमुळे कष्ट करताना जर हे तुमचे कपडे खराब होत असतील तर ते मान्य आहे मात्र काही लोक असे काही नसताना फक्त आळस म्हणून जर अशे मळकट कपडे घालत असतील तर ते आयुष्यात कधीच श्रीमंत होत नाही.

दुसरे म्हणजे ज्या व्यकीतीची वाणी कठोर आहे, जो नेहमी वारंवार दुसऱ्याचे मन दुखावतो. ज्याच्या तोंडून जर नेहमीच शिव्या बाहेर पडतात, दुसऱ्याचे मन नेहमी तो दुखावतो, अश्या कठोर वाणीचा व्यक्ती कधीही श्रीमंत होत नाही, आणि जरी श्रीमंत झाला तरी माता लक्ष्मी त्याच्या घरात वास्तव्य करत नाही.

तिसरी व्यक्ती जी सूर्य उगवण्यापूर्वी उठत नाही, सकाळी सूर्य उगवण्यापूर्वी आपण उठावे जो व्यक्ती सूर्योदय झाल्यानंतर उठतो तो कधीच श्रीमंत होत नाही. जी गोष्ट सूर्योदयाची तीच गोष्ट सूर्यास्ताची जो व्यक्ती सूर्यास्तासमयी झोपलेला असतो असे व्यक्ती कधीच श्रीमंत होत नाही. कारण सूर्यास्तानंतर आपल्या घरात माता लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणून आपण ह्या वेळी झोपू नये.

चौथी गोष्ट म्हणजे ज्या व्यक्ती रात्री झोपण्यापूर्वी पाय न धुताच झोपतात. अश्या व्यक्तीच्या घरात रोगराई वाढते आजार वाढतात आणि त्याच्या घरातील सर्व काही धन हे आजारपणासाठीच खर्च होतो. तुंहाला ह्याचा अनुभव आला असेल मित्रांनो स्वछता भारत सरकारने देखील अनेक उपक्रम राबवले आहेत. हिंदुधर्मशास्त्रानुसार देखील जो व्यक्ती पाय न धुता झोपतो त्या घरात त्या व्यक्तीच्या आयुष्यात आजारपण येते.

पाचवी गोष्ट म्हणजे जी अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जी चूक खूप लोक करतात. मित्रांनो डोक्याला तेल लावल्यानंतर उरलेले तेल हे अन्य अवयवांवर लावते किंवा चोळते त्या व्यक्तीच्या जीवनात सुद्धा माता लक्ष्मीचे स्थान राहत नाही. मित्रांनो आपल्याला सवय असते कि तेल लावताना आपण उरलेलं तेल हे आपण हातापायाला लावतो परंतु हिंदुधर्मशास्त्रात अश्या व्यक्तीच्या जीवनात कधीही धन येत नाही.

मित्रांनो आपला जर लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या मित्रकुटुंबपरिवाराला हा लेख नक्की शेयर करा. आणि लेख कसा वाटलं ते देखील कॉमेंट करून कळवा. आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट