धार्मिक

रात्री झोपण्यापूर्वी फक्त मूठभर मीठ गुपचूप टाका इथे.

नमस्कार मित्रांनो आमच्या coffewithstories.com ह्या वेबसाइट वरती तुमचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो आजचा लेख त्या सर्वासाठी आहे ज्यांच्या पैस्याच्या समस्या आहेत, पैसा घरात येत नाही, ज्यांचे पैसे अडकलेले आहेत अश्या सर्वांवर उपाय आपण आपल्या आजच्या लेखामध्ये पाहणार आहोत. मित्रांनो यासाठी आपण एक तोटका करणार आहोत खूपदा तोटका म्हणलं कि खूप लोक घाबरतात मित्रांनो तोटका म्हणजे असा उपाय जो अगदी सर्वसामान्य माणूस देखील करू शकतो. मित्रांनो तोटका आपण लवंगाचा करणार आहोत लवंग आपना सर्वाना माहीत आहे ह्याचसोबत एक रुपयाचे नाणे दुसरी गोष्ट आपण २ साबूत लवंगा, आणि समुद्री मीठ व लाल रंगाचे कापड. ह्या सर्व गोष्टी आपलयाला लागणार आहेत.

रात्रीच्या वेळी आपण आपल्या देवघरात पूजा करतो तशी पहिल्यांदा आपण देवपूजा करून घ्याची आहे. विशेषतहः आपण देवी लक्ष्मी ची पूजा आपण करणार आहोत त्यानंतर आपण मनोभावे हात जोडून ओम महालक्ष्मेय नमः ! ह्या मंत्राचा जाप ११ वेळा करा त्यानंतर आपण जो लाल रंगाचा स्वछ कापड आपण देवघरासमोर एका पाटावर किंवा चौरंगावर अंथरायचे आहे त्यानंतर आपण त्यात २ लवंगा आपण त्या लाल कपड्यावर ठेवून द्याच्या आहेत. त्यानंतर एक रुपयाचे नाणे आपण तीथे ठेवून द्याचे आहे व सर्वात शेवटी आपण त्यावर एक मूठभर मीठ आपण ह्या लवंग आणि ह्या एक रुपयाच्या नाण्यावर आपण टाकणार आहोत. एवढे मीठ टाकावे कि जेणेकरून त्या लवंगा व नाणे झाकले जाईल. त्यानंतर आपण त्या अंथरलेल्या लाल कपड्याला चारही बाजून एकत्र करून त्याची पोरचुंडी बांधायची आहे. आणी ही पोरचुंडी आपण देवघरात ठेवून द्याची या आहे व आपल्याला ज्या काही पैस्यासंबंधी समस्या आहेत त्या माता लक्षमी समोर आपण बोलून दाखवायच्या आहेत. मात्र लक्षात ठेवा कि आपल्या सर्व समस्या धनसंबंधी असाव्यात. इतर संसय्या आपण सांगू नयेत.

आपल्या समस्या सांगून झाल्यावर ओम महालक्ष्मेय नमः ! ह्या मंत्राचा जाप करायचा आहे जेवढा वेळ जमेल तेवढा करावा. ती पोरचुंडी आपण त्यादिवशी रात्रभर तिथेच ठेवायची आहे आणी दुसऱ्या दिसव्ही सकाळी लवकर उठून स्नान करून देवघरात यायचं देवपूजा करून घ्या पूजा करत असताना ओम महालक्ष्मेय नमः ! ह्या मंत्राचा जाप करायचा आहे. त्यानंतर देवघरात ठेवलेली जी मिठाची पोटली आहे ती आपण आपल्या तिजोरीमध्य किंवा आपण आपल्या घरातील जिथे मौल्यवान वस्तू जिथे ठेवता तिथे ठेवायचे आहे. तुम्ही तुमच्या दुकानाच्या गल्ल्यात देखील हि पोटली ठेवू शकता. ही पोटली आपण जर तीन महिन्यांनी बदलायची आहे. अश्या पद्धतीने आपण हा उपाय करून पाहायचा आहे. आपल्या सर्व धनसमस्या दूर होतील. तर मित्रांनो आपला लेख आवडला असेल तर नक्की लाइक व शेयर करा आणि असल्याचं नवनवीन लेखांसाठी आपल्या पेज ला लाइक करा धन्यवाद.

टीप : वर दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशात्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद.

वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट
वास्तुशास्त्रातील हे १० नियम तुम्हाला माहित आहेत का? नसेल तर नक्की जाणून घ्या. घगूती उपया मुळे मिळेल अराम अ‍ॅसिडिटीला. करून पहा हे छोटे उपाय. प्राजक्ता माळीचे ग्लॅमरस फोटो. पूजा सावंत हिने केला हटके फोटो शूट