नखे कधी कापावीत आणि केस कधी कापावेत या बद्दल अनेकांच्या मनात शंका असते. बरेच लोक अनेक शंका मनात घेऊन योग्य वारी नखे किंवा केस कट करत नाही. खरते तर नखे योग्य दिवशी कापल्यास आपल्या घरात अनेक चांगल्या गोष्टी घडतात तसेच नखे नाही कापल्यास त्या नखात घन तयार होते यामुळे सुद्धा आपल्या जीवन शैलीत अनेक अडचणी येण्याची शक्यता असते. आज आपण कोणत्या दिसवशी नखे कापावीत आणि कोणत्या दिवशी नखे कट करुनये याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ.
आजच्या लेखामध्ये तुम्हाला सांगणार आहे की आठवड्यातील असे काही दिवस आहेत ज्या दिवशी नखे आणि केस कापल्याने आपल्याकडे नकारात्मक शक्ती आकर्षित होते . ज्यामुळे आपल्या संवेदनशील भागांना हानी पोहोचू शकते. शनिवार, मंगळवार आणि गुरुवार या तिन्ही दिवशी आपण कधीच नखे कापू नये.
नखे कधी कापावीत
गुरुवार – गुरुवार हा भगवान विष्णू व माता लक्ष्मीचा दिवस मानला जातो. या दिवशी केस कापल्याने लक्ष्मी माता रुष्ट होते. तसेच मानसन्मानाचीही हानी होते.
पोटाचे आजार जडण्याची संभाव्यता असते. या दिवशी ग्रहणाकडून येणारी किरणे शरीरावर प्रतिकुल प्रभाव पाडत असते. यामुळे गुरुवारी देखील कधीही नखे कापू नये.
शनिवार – शनिवारी नखे कापणे, केस कापणे वज्र्य करावे. या दिवशी ही कामे मृत्युकारक मानली जाते.
मंगळवार – धन प्राप्ती साठी दर मंगळवारी आपली नखे किंवा केस कापावे. या दिवशी नखे कापल्यास आपल्याला आपल्या पैसा मिळतो असे मानले जाते. त्यामुळे मंगळवारी सकाळी नखे काढावीत .
हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीचे काही रीती व नियम आहेत हे नियम अगदी वर्षानु वर्ष चालत आलेले आहेत. या नियमांना आपण पळाले पाहिजे जसे की नखे कापणे किंवा केस कापणे याचे देखील शास्त्रामदे काही नियम आहेत. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात धन-दौलत ची सुद्धा गरज असते आणि आज हा विचार केला तर असे कोणतेच काम नाही आहे जे बिना पैशाचे होऊ शकते.
हिंदू धर्मांत अनेक शास्त्र आहेत. यापैकी समुद्र शास्त्र आहे. या शास्त्रामध्ये अनके गोष्टींचा अभ्यास केला गेला आहे. शरीराच्या अनेक अव्यंवचा आभ्यास केलागेला आहे. तसेच केस कधी कापावेत आणि नखे कधी कापवावेत यबद्दल सुद्धा आभ्यास केला गेला आहे आणि त्यासाठी सुद्धा अनेक नियम दिले गेले आहेत.
केस कधी कापावेत
केस कापण्याचा शुभ दिवस रविवार, मंगळवार, बुधवार व शुक्रवार आहे. सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी कधीही केस कापू नये. यामुळे बरेचसे नुकसान होऊ शकते.
सोमवार: सोमवारी केस कापल्यास आपल्या पुत्राला हानी पोचू शकते. त्याच्या शिक्षणामध्ये अडचणी येऊ शकतात. तसेच केस कापणारी व्यक्ती चे मन अप्रसन्न राहते.सोमवारचा संबंध चंद्राशी आहे. केस कापल्याने तणाव कमी होत असला तरी त्यामुळे आरोग्यहानीही होते.
केस कापण्यासाठी शुक्रवार, रविवार आणि बुधवार हा चांगला दिवस मानला जातो.
शुक्रवार – शुक्रवार हा भौतिक सुखसुविधांचा दिवस मानला जातो. या दिवशी केस व नखे कापणे शुभ ठरते.
रविवार – रविवारचा दिवस हा केस कापण्यासाठी सर्वांत शुभ मानला जातो. या दिवशी केस कापल्याने धन व बुद्धी दोन्हीमध्ये वाढ होते.
बुधवार – बुधवारी नखे व केस कापल्याने घरातील समृद्धी वाढते. बुधवारचा दिवस केस व नखे कापण्यासाठी जास्त शुभ असतो .
सायंकाळी नखे आणि केस कापूनये
सायंकाळी जोतिशास्त्रानुसार नखे किंवा केस कट करुनये कारण या वेळेस माता लक्ष्मी घरात येत असते. तसेच सायंकाळी देवासमोर दिवा लावून लक्ष्मीला आवाहन केले जाते. यामुळे सायंकाळी केस आणि नखे कापूनये.
या दिवशी नखे कापूनये
गुरुवार आणि आणि शनिवार या दोन दिवशी नखे किंवा केस कट करूनय. गुरवार हा दिवस विष्णूंचा आणि शनिवार हा शनी देवाचा आहे यामुळे या दोन दिशी नखे किंवा कट केल्यास अशुभ मानले जाते . तसेच घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते.